शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

आपणच आपले बॉस

By admin | Updated: May 22, 2014 16:17 IST

नाकासमोर नोकरी करणार्‍या जगापेक्षा उद्योग हे जग वेगळं दिसू शकेल. बघा, जमतंय का स्वत:च्या पायावर उभं राहणं.

नोकरीला लागणं आणि धंद्यात पडणं असं म्हणतात. मराठी माणूस म्हणजे  हमखास धंद्यात ‘पडणार’ असाच एक समज. त्यापेक्षा नाकासमोर नोकरी बरी.. कशाला नस्ते ‘उद्योग’ करायचे? व्यवसाय करणं आपल्या रक्तातच नाही .-असा एक पूर्वीचा जुनाट समज. तो  कुणी आणि कसा मोडून काढायचा? तो मोडता येतो का? आपल्याच गावात, आपल्याच अवतीभोवतीच्या माणसांच्या गरजा ओळखून एखादा छोटासा उद्योग सुरू करायचा, स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा तर काय लागतं? असा व्यवसाय कुणालाही सुरू करता येऊ शकतो का?  केलाच सुरू तर तो व्यवसाय चालतो का? मुळात तो व्यवसाय कशाच्या भरवशावर सुरू करायचा? भांडवल कुठून आणायचं? पैशाची सोंगं कुठून आणणार?
मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं? या सार्‍या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारा हा विशेष अंक. 
धंद्यात पडा. असं सांगणं सोपं, पण ते कसं पडावं?  पडताना आपल्याला नक्की काय माहिती हवं? काय केलं तर ‘न पडता’ धंद्यात उभं राहू शकता येतं याचा एक ऑन द स्पॉट रिपोर्ट देणारा हा अंक वाचा. नाकासमोर नोकरी करणार्‍या जगापेक्षा हे जग वेगळं दिसू शकेल. बघा, जमतंय का स्वत:च्या पायावर उभं राहणं.