शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

टेक उडान...मळलेली चाकोरी सोडायला त्या तंत्राची मदत घेतली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 07:00 IST

एक नवीन तंत्रसंस्कृती जगभरच उदयास येत आहे. ती तंत्रसंस्कृती वापरकर्त्या हातांमध्ये भेद करत नाही. भाषेचे, देशांचे, वंशांचे, कातडीच्या रंगांचे किंवा स्त्री-पुरुषांचे भेद ती जाणत नाही. त्या तंत्रासमोर सारे एकसमान. मळलेली चाकोरी सोडायला त्या तंत्राची मदत घेतली तर...

दसरा.परवा आपण आनंदाचं सोनं लुटू. कर्तृत्वानं सीमोल्लंघन करू. पण ते झालं प्रतीकात्मक. त्याच्यापलीकडे नेता येईल आपलं आयुष्य.कोमट, चाकोरीतल्या जगण्यात धडाडीनं भरता येईल उमेदीचं इंधन आणि घेता येईल स्वत:च्याच क्षमतांपलीकडे एक मोठ्ठी झेप?मनात आणलं तर अशक्य काय आहे? अवघड काय आहे?फक्त आपण आपल्या मनावरची काजळी, रोजच्या जगण्यानं चढवलेले मेणचट तवंग, आपणच धरून ठेवलेले चिकट गैरसमज हे सारं खरवडून काढावं लागेल.पण हे सारं कुणी करायचं, ते आपणच आपल्यासाठी करायला हवं. झडझडून उठायला हवं नव्या जिद्दीनं.ते केलं तर कोण आपल्याला थांबवू शकेल ! आणि आता तर मदतीला आपल्या तंत्रज्ञान आहे. एक नवीन तंत्रसंस्कृती जगभरच उदयास येते आहे. ती तंत्रसंस्कृती वापरकर्त्या हातांमध्ये भेद करत नाही. भाषेचे, देशांचे, वंशांचे, कातडीच्या रंगांचे किंवा स्त्री-पुरुषांचे भेद ती जाणत नाही. त्या तंत्रासमोर सारे एकसमान.डिजिटल रिव्होल्युशन अर्थात तंत्रक्रांतीच्या एका वेगळ्याच टप्प्यावर आपण उभे आहोत आणि हा टप्पा जाऊन अधिक तंत्रसुलभ, तंत्रजलद टप्पाही लवकरच येतो आहे..मनात आणलं तर आपल्या हातातला मोबाइल आणि त्यातला इंटरनेट वापरून, सोशल मीडियाच्या मदतीनं आपण एक नवीन उडान भरू शकतो.