करायचं काहीच नाही. फक्त चिंता करायची. त्या चिंतेच्या लाटेत मन काळजीनं पोखरतं आणि आपण फक्त सैरभैर होतो. हे असं एकाकी अस्वस्थ जगणं आलंय तुमच्या वाटय़ाला? मग जरा ‘कामाला’ लागा! ...
परीक्षा होणार का? पदं भरली जाणार का? जागा निघणार का? आणि तोवर आहे तिथं तगून कसं राहायचं? अशी चिंता या मुलांना खाते आहे. पुण्यात आणि दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी जन्ता, आधीच प्रश्नांच्या फुफाटय़ात होती, आता त्यांना लग्नापासून जगण्यार्पयतच ...
आपली गाडी खटाराच आहे, इतरांची गाडी पॉश आहे असं म्हणत रडत राहायचं की आपल्या गाडीचं मस्त सव्र्हिसिंग करून तिला नवी कोरी, रेसरेडी करायचं हे आपल्याच हातात आहे. बघा तुमचा चॉइस काय आहे? ...
दुष्काळानं पोळलेली शिक्षण घेणारी ही मराठवाडय़ातली मुलं. औरंगाबाद त्यांच्यासाठी हक्काचं; पण परीक्षाच नाही म्हटल्यावर काही गावी गेले. काही औरंगाबादेतच आहेत. त्यांच्या जेवणाचे प्रश्न तर अनेकांनी सोडवले; पण बाकी जगण्याचे काच. ते काचतातच. ...
घरी जाऊ जाऊ म्हणता म्हणता अनेकजण पुण्यात अडकले. छोटय़ाशा खोलीत अनेकजण दाटीवाटीने राहातात. जेवणाची सोय तर संस्था, संघटनांनी केली; पण जेवण असं परस्वाधीन हा अनुभवही नवा, काहीसा विचित्रच आहे; पण. तरी राहायचं तर आहेच. ...