सनबर्न टॅटू नावाचा एक हॅशटॅग सध्या चर्चेत आहे. तरुण मुलंमुली स्वत:ला उन्हात पोळून घेत, नवाच टॅटू करून घेण्याचा अट्टहास करताहेत. आणि त्वचेच्या कॅन्सरला निमंत्रण असलेले हे प्रकरण सध्या जगभरातल्या तरुणांत व्हायरल होते आहे! ...
आवडतं म्हणून आम्ही कुठ इंजिनिअरिंग शिकतो? आमच्यापैकी कुणालाही विचारा की, इंजिनिअरिंग म्हणजे काय? आम्हाला उत्तर माहिती नाही! विचारा, का तुला इंजिनिअर व्हायचंय? उत्तर एकच, फ्युचर सिक्युअर व्हावं म्हणून! पण जी गोष्ट धड आवडही नाही, धड जमतही नाही, कळतही न ...
ग्रामीण भागात काहीजण माळकरी असतात. ते व्यसनापासून लांब राहतात. वडीलधा-या माणसांचा थोडा धाकही असतो. शहरात तसं नसतं. इथं पर्याय अनेक, धाक कमी, दबाव कमी, आणि विरोधही कमी! त्यामुळे दारू ही फॅशन बनते. ...