विदर्भातील गावखेड्यातील मुलीने नऊवारी साडीमध्ये एक रापचिक असे रॅप सॉंग गायल्याने ती सध्या चर्चेचा विषय बनत आहे. त्यामुळे तिचे हे रापचिक गाणे बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे ही गिरगावात एका चाळीत राहते.. एक सामान्य मुलगी, तिला फक्त मेहेंदी काढायची आवड होती.... पण कधी ही आवड व्यवसायात बदलली त्याची एक अनोखी कहाणी! पहा सेलेब्रिटी का पडतात ऐश्वर्या च्या मेहेंदीच्या प्रेमात या व्हिडिओ मध्ये. ...
मुंबईतील काही रस्त्यांवर सध्या वॉल पेंटिंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. वॉल पेंटिंग रस्त्यावरील भिंतीवर काढण्यात आल्यामुळे अनेकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही आहे. त्यामुळे एकप्रकारे सुंदर अशा वॉल पेंटिंगने मुंबई सजत आहे. ...
ज्यांना वनप्लसचा नवीन मोबाईल घ्यायचाय, अशांसाठी एक खुशखबर आहे. वनप्लस ९ ची सिरीज लॉंच होणार असल्याचं बोललं जातंय. हे कधी लॉंच होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ...
आतापर्यंत आपल्या डिवाईस मधले फोटो गुगल फोटो्स वर शेअर व्हायचे पण आता Google Photos लवकरच हाय क्लॉलिटी फोटो आणि व्हिडिओंसाठी विनामूल्य अमर्यादित स्टोरेज ऑपशन देणं बंद करणार आहे. नवीन Google Photos चं हे नविन धोरण 1 जून 2021 रोजी अंमलात येईल. दरम्यान त ...
झूम मीटिंग करताना आपलाच चेहरा पाहत बसणारे अनेक, फेस टाइम करतानाही तेच, त्यामुळं आपल्याच चेहऱ्यातील दोष दिसू लागले, आपण ‘असे-कसे’ भयाण दिसतो, असं म्हणत स्वत:च्याच चेहऱ्यावर रुसणारे अनेक आहेत. हा काय नवा आजार? ...
एखादी लिंक, एखादा व्हिडिओ, एखादी चर्चा, एखादी माहिती, कुणाचं एखादं स्टेट्स अपडेट मिस झालं, तर आपल्या आयुष्यात फार मोठं नुकसान झालंय, असं आपल्याला का वाटतं? ...
मोबाइल हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण .. electronic वस्तू आहे हे आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे. electronic वस्तू कधी न कधी खराब होणारच आहे... जगातल्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला धूळ, पाणी, स्क्रॅच, उंचावरून पडणे या आणि अशा अनेक संकटांपासून सर्व ...