तुम्हाला कुठेही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वा उमेदवार जातीयवादी बोलताना दिसले, दारू/पैसे वाटताना आढळले किंवा आचारसंहिता मोडताना दिसले तर काय कराल? गप बसाल, की हातातल्या मोबाइलचा इफेक्टिव्ह वापर कराल? तशी संधी आहे तुमच्याकडे. ...
एका कॉलेजमध्ये अतुल पेठे नावाचा एक भन्नाट माणूस आला, आणि तो तरुण मुला-मुलींना म्हणाला, आपण सगळे मिळून शिकू. काहीतरी शोधू. काहीतरी एकत्र घडवू. मुलं तयार झाली. त्यांनी त्यांच्या ग्रुपचं नाव ठेवलं रानट्री! आणि थीम ठरवली- वेडय़ासारखे वागू!! मग त्यांनी गप् ...
इजिप्तमध्ये हुकूमशहाची सत्ता उलथवून लावणारी जनता आता लोकशाही मार्गानं पुढय़ात उभी हुकूमशाही मोडून काढायला रस्त्यावर उतरली आहे. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. ...
किती सोपा उपाय, आपल्याकडच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या विकायची, त्यातून आलेले पैसे वापरा, किंवा दान द्या ! उपाय सोपा आहे; पण त्या बाटल्यांच्या पुनर्वापरातून पर्यावरणाचं रक्षण सोपं होतं ! ...
किती मर्यादित, क्षणभंगुर आणि क्षुल्लक आहे, याची जाणीव तरुणांना झाली, की स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सतत काहीतरी कामगिरी करण्याच्या दबावापासून आणि असुरक्षित मनर्स्थितीपासून तो मुक्त होतो. ...
सारं स्वीडनच पर्यावरणस्नेही जगतं! या देशात वाया गेलेल्या अन्नातून बायोगॅस तयार केला जातो. त्यावर शहरातल्या तमाम बसेस धावतात. - ही कल्पनाच किती वेगळी आहे. स्टॉकहोममध्ये फूड बँक्स आहेत. काही सुपरमार्केट्सही आहेत, जी फूड बॅँकसारखं काम करतात. कुणी ...