शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिंदगी और बादशाह

By admin | Updated: October 16, 2014 19:49 IST

काय घ्यायचं हेच ठरत नाहीये. त्यासाठीच तर या अंकात तुम्हाला खास मदत करतोय. यंदाच्या दिवाळीत एकदम खास, ट्रॅडिशनल आणि तरीही फॅशनेबल असं काय घ्यायचं याची एक एकदम अपडेटेड लिस्टच तुम्हाला या अंकात वाचायला मिळेल.

- ऑक्सिजन टीमoxygen@lokmat.comऑल सेट फॉर दिवाली.? झालं शॉपिंग? काय म्हणता, काय घ्यायचं हेच ठरत नाहीये. त्यासाठीच तर या अंकात तुम्हाला खास मदत करतोय.यंदाच्या दिवाळीत एकदम खास, ट्रॅडिशनल आणि तरीही फॅशनेबल असं काय घ्यायचं याची एक एकदम अपडेटेड लिस्टच तुम्हाला या अंकात वाचायला मिळेल.सो, जस्ट गो फॉर इट!एक मात्र खरं, आपण वर्षभर कितीही शॉपिंग करत असलो, चिवडा-शंकरपाळे खात असलो तरी दिवाळी ती दिवाळीच.दिवाळीत नवीन कपडे घेतले नाहीत, मस्त फराळाचं हाणलं नाही आणि दोस्त-नातेवाईक मिळून जमवले नाही पत्त्याचे अड्डे आणि केला नाही कल्ला तर काय मज्जाच नाही. वर्षभराचा कल्ला एकट्या दिवाळीत घाऊक भावात करतोच आपण.? आणि त्याचकाळात येतात दिवाळी अंक? वाचता तुम्ही ते? तरुण मुलं काही वाचतच नाही, त्यांना वाचण्याची गोडीच माहिती नाही अशी नेहमीची वार्षिक चर्चा याकाळात होते.पण ते काय खरं नाही. तरुण मुलं वाचतात, पण वाचण्यासारखं, डोक्यात भर घालण्यासारखं काहीतरी असेल तर वाचतात. तसाच खुराक तुम्हाला मिळावा म्हणून तर यंदाही ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ हा  दिवाळी अंक सज्ज झालाय.त्यानिमित्त शाहरूख खानशी जी गप्पांची मैफल सजली, त्याची एक झलक या अंकात आहे. पूर्ण मुलाखत वाचायची, तर अंकच घ्यावा लागेल.यापूर्वीची जी काही तुमच्या मनात इमेज असेल शाहरूखची ती पार पुसली जाईल आणि तुम्हाला एक नवीन ‘बादशाह’ भेटेल, जिंदगी का बादशहा हे नक्की. कारण असा शाहरूख आपल्याला कधी भेटलेलाच नाहीये, तो सिनेमात दिसतो तसा नाही, एरव्ही मुलाखतीत पाहतो तसा नाही. तो वेगळाच आहे. त्या खर्‍याखुर्‍या शाहरूखला भेटायला विसरू नका. कारण शाहरूख म्हणतो तसं, कुठलीही संधी सोडायची नाही, मागे हटायचं नाही.