शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

दीपोत्सव लवकरच....

By admin | Updated: October 13, 2016 20:21 IST

हल्ली एक उत्तम पिझ्झासुद्धा मिळत नाही आणि सिनेमाच्या तिकिटालाही जास्त पैसे मोजावे लागतात! - ही आहे एक अमूल्य संधी! ती गमावू नका!! ‘ दीपोत्सव’ या दिवाळी अंकाची प्रत

1. समीर, मेघना, सुधीर आणि ओंकारने या पस्तीस दिवसात घेतलेले अनुभव... प्रशांत आणि अनिरुद्धने त्यांच्यात कॅमेऱ्यात टिपलेला हायवे आणि या सगळ्यांना भेटलेली भन्नाट माणसं या सगळ्याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध होतो आहे ‘दीपोत्सव’ या लोकमतच्या खास दिवाळी अंकात! 2. हा अंक म्हणजेच या अख्ख्या रोडट्रीपचा थरार. 3. स्वत: वाचा, मित्रमैत्रिणींना ‘गिफ्ट’ द्या, आईबाबांना, नातेवाईकांनाही एक प्रेमाची भेट द्या! 4. येत्या काही दिवसातच हा अंक प्रसिद्ध होईल. पानं २५६ आणि किंमत २०० रुपये. 5. या २०० रुपयांत ‘एन-एच 44’च्या प्रवासाबरोबरच तुम्हाला भेटतील रतन टाटा, मार्क झुकेरबर्गबरोबरच्या डेटिंगबद्दल सांगणारी त्याची पत्नी प्रिसिला चान, रस्किन बॉण्ड आणि आणखी पुष्कळ काही! म्हटलं नव्हतं, डील बढीया है, बॉस!! दोनशे रुपयांत तर हल्ली एक उत्तम पिझ्झासुद्धा मिळत नाही आणि सिनेमाच्या तिकिटालाही जास्त पैसे मोजावे लागतात! - ही आहे एक अमूल्य संधी! ती गमावू नका!! ‘ दीपोत्सव’ या दिवाळी अंकाची प्रत कुठे/कधी मिळेल? तुमची मागणी नोंदवण्यासाठी/ अधिक माहितीसाठी... ईमेल : deepotsav.sales@lokmat.com तुम्ही तुमच्या शहरातल्या, जिल्ह्यातल्या ‘लोकमत प्रतिनिधी’शी बोलू शकता. त्यासाठी हे काही फोन नंबर्स:-  नागपूर९८५०३०४१४२( शहर)९९२२४२४६०१( ग्रामीण)चंद्रपूर -९९२२४२४६०४भंडारा- ९७६७८९३०५८गोंदिया-९५५२५५२३२७गडचिरोली-९३७१४५८४९५अमरावती-९९२२४४२०५८वर्धा-९८५०३०४१४४यवतमाळ-९८८१२०३१५७**अकोला- ९९२२९१०७२९बुलडाणा-९९२२९१०७२८,९९२२९१०७४८वाशिम-९८८१४०१४७९**जळगाव - ७७५७०४५०२७धुळे-९८८११०३६९२नंदुरबार-९८८११०३९१२***नाशिक- ९८५०८८९३६५**मुंबई-८४२५८४०६३१ठाणे-९५९४२२२०४६पालघर-९५९४२२२०१८नवी मुंबई- ८१०८२८०००७रायगड- ९५९४२२२०९७,९५९४२२२०३६**पुणे- ९८५०३८४२२१**अहमदनगर- ९४२२७६०१७१**औरंगाबाद-९०११०३४५८२बीड-९७६७२६२६४६जालना-९८५०३६१९९५नांदेड-९९२२९४१५८८परभणी-९१७५९३९८९८हिंगोली-९७६३१२५१४०लातूर-९९२२४२४५३८उस्मानाबाद-९८२२८५७३९८**सोलापूर-९८८१३०८५४४**कोल्हापूर-९८५०३८८३८४**सांगली-९९२१२७१२००**सातारा- ९९२३६१२२२७**रत्नागिरी- ९७६३४३११०४**सिंधुदुर्ग-९९२२४३८३५५**गोवा -९८८१६५५५६६, ८४८५८६४६३९, ९८५०९०६०८६