शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

कोरोना काळात भांडणं  होण्याची 10 कारणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 4:42 PM

लॉँग डिस्टन्स रिलेशनशिप कोरोना कोंडीत टिकेल का?

ठळक मुद्देनंतर बोलू असं सांगून कॉल न करणं.

भेटता येत नाही तर मोबाइलवर बोलू, व्हिडीओ कॉल करूहे तर पर्याय आहेतच. पण रोज रोज काय बोलणार?सुरुवातीला हावरटासारखं खूप काही सांगायचं असतंच. पण रोज रोज काय बोलायचं? रोमान्सचा भर ओसरला की, मग मात्र भांडणं सुरू होतात, सतत होतात, रोजच्या रोज होतात, दिवसातून कितीदाही होतात! बोलण्याचा एकूण कालावधी तेवढाच असतो मात्र बोलण्यात प्रेम कमी आणि प्रश्न-खुलासे-आरोप-रुसवे आणि सॉरी हेच चक्र फिरतं!मात्र का होतं असं?निदान याकाळात भांडणं कशामुळे होतात, त्याची ही एक यादी.

1) ‘तो’ सतत तासन्तास ऑनलाइन असतो, व्हॉट्सअॅपवर ‘ऑनलाइन’च, फेसबुकावर दिसतो, सतत गेम खेळतो; पण स्वत:हून फोन करत नाही. 2) तो किंवा ती, कुणीतरी एक फोनच लवकर उचलत नाही. विचारलं तर काहीतरीच कारणं सांगतात, फोन बॅगेत होता, पॅण्टच्या खिशात सायलेण्टवर होता, कपाटात ठेवला, विसरून गेलो. असं काहीही. परिणाम भांडण.3) मला रेंजच नव्हती, घरात रेंजच येत नाही, बॅटरीच डाउन झाली, अशी कारणं म्हणजे हमखास भांडण.4) ऑनलाइन असून रिप्लाय न करणं? - भांडण.5) आपल्या रोमॅण्टिक एसएमएसला कोरडे रिप्लाय देणं, किंवा काय चाललाय बावळटपणा असं म्हणणं.6) खूप वेळ कॉल वेटिंगवर असणं. विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं. परिणाम भांडणं. अविश्वास, चिडचिड भांडण.7) व्हॉट्सअॅपवरचा निळ्या खुणा दिसणं, तरीही माझा फोन बंद पडला होता हे ऐकावं लागणं.8) नंतर बोलू असं सांगून कॉल न करणं.9) कुणाच्या पोस्टवर फेसबुक, इन्स्टावर कोणता इमोजी दिला?- भांडण.10) इतक्यांदा फोन करणं की, दुस:याला त्रस होणं. आणि सतत संशय- परिणाम भांडण.