झिम्बाब्वे क्रिकेट संघाची घोषणा

By Admin | Updated: June 4, 2016 02:17 IST2016-06-04T02:17:44+5:302016-06-04T02:17:44+5:30

भारताविरुद्ध मायदेशी होणाऱ्या अगामी एकदिवसीय व टी-२० क्रिकेट सामन्यासाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा झाली. ग्रीम क्रेमरकडे कर्णधारपद सोपविले आहे.

Zimbabwe Cricket team announced | झिम्बाब्वे क्रिकेट संघाची घोषणा

झिम्बाब्वे क्रिकेट संघाची घोषणा

हरारे : भारताविरुद्ध मायदेशी होणाऱ्या अगामी एकदिवसीय व टी-२० क्रिकेट सामन्यासाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा झाली. ग्रीम क्रेमरकडे कर्णधारपद सोपविले आहे.
एकदिवसीय संघ असा : ग्रीम क्रेमर (कर्णधार), रिचर्ड मुतुमबामी, तौराई मुजाराबानी, चामू चिभाभा, पीटर मूर, एल्टन चिंगुबुरा,वुसी सिबांडा, त्वांडा मुपारिवा, सीन विल्यम्स, सिंकदर रजा, नेविले मादजिवा, डोनाल्ड तिरिपानो, तेंडाई चिसोरो, तिमकेन मारुमा, वेलिंग्टन मसाकाद्जा, हॅमिल्टन मसाकाद्जा, तेंडाई चतारा, क्रेग इरवाईन.
टी-२० साठी संघ असा : ग्रीम क्रेमर (कर्णधार), रिचर्ड मुतुमबामी, तौराई मुजाराबानी, पीटर मूर, एल्टन चिंगुबुरा, वुसी सिबांदा, ल्यूक जोंगवे, सीन विल्यम्स, सिंकदर रजा, नेविले मादजिवा, डोनाल्ड तिरिपानो, तिमकेन मारुमा, वेलिंग्टन मसाकाद्जा, तेंडाई चिसोरो, हॅमिल्टन मसाकाद्जा, तेंडाई चतारा व मॅलकम वॉलेर.

Web Title: Zimbabwe Cricket team announced