शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

युवराजच्या वडिलांना अटक ; जामीन मंजूर

By admin | Updated: August 26, 2014 03:05 IST

कार पार्किंगच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर भारताचा अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली; मात्र नंतर योगराज यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली़

चंदीगड : कार पार्किंगच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर भारताचा अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली; मात्र नंतर योगराज यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली़ पंचकुला पोलीस ठाण्याचे उपायुक्त राहुल शर्मा यांनी सांगितले की, क्रिकेटनंतर अभिनयाकडे वळलेल्या योगराज सिंह यांच्यावर रविवारी रात्री उशिरा कार पार्किंगवरून झालेल्या भांडणानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्यानंतर अतिक्रमण आणि धमकी देण्याच्या भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे;मात्र त्यानंतर पंचकुलातील सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे़ योगराज सिंह आपली चुलत बहीण कुलजित कौर त्यांची मुले आणि अन्य नातेवाईकांसह रविवारी रात्री एका जन्मदिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन घरी परतल्यानंतर पंचकुला येथील त्यांच्या निवासस्थानी कार पार्किं ग करताना शेजारी असलेल्या निवृत्त डीएसपी आणि त्यांच्या दोन मुलांनी यावर आक्षेप घेतला़ शर्मा यांनी सांगितले की, पार्किंगच्या वादावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला़ तक्रारदारांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार योगराज सिंह आणि त्यांच्या मित्रांनी डीएसपी आणि त्यांच्या मुलांना मारहाण केली, तर योगराज यांनी डीएसपी आणि त्यांच्या मुलांनी नातेवाईकांना मारहाण केल्याचे म्हटले आहे़ यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे योगराज यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)