शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक दूरदर्शन

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

विश्वचषकाचे प्रसारण

विश्वचषकाचे प्रसारण
दूरदर्शनवर कायम
नवी दिल्ली : भारतातील कोट्यवधी चाहत्यांना दूरदर्शनवर विश्वचषक क्रिकेट सामन्यांचा आनंद विनाअडथळा लुटता येणार आहे. सवार्ेच्च न्यायालयाने मंगळवारी स्वत:चा अंतरिम आदेश कायम ठेवला.
न्या. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्वत:चा अंतरिम आदेश पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रसार भारतीला स्टार टीव्हीच्या प्रस्तावावर उत्तर पाठविण्याचे निर्देश दिले. स्टार टीव्हीने प्रसार भारतीला क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणासाठी वेगळे चॅनेल बनविण्याची सूचना केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होईल. यापूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयाने सामन्याचे लाईव्ह फिड केबल ऑपरेटर्सना पुरविण्याच्या दूरदर्शनच्या निर्णयावर बंदी घालणारा आदेश स्थगित केला होता. याप्रकरणी बीसीसीआय आणि स्टार इंडियाला नोटीस बजावित हे प्रकरण सुनावणीयोग्य असल्याचे म्हटले होते. हायकोर्टाचा आदेश स्थगित केल्यानंतर सुनावणीसाठी १७ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. केबल टीव्ही नेटवर्कच्या कलम आठअंतर्गत सर्वच टीव्ही ऑपरेटर्सना दूरदर्शनचे किमान दोन चॅनेल्स मोफत दाखविणे अनिवार्य आहे.
स्टार इंडियाच्या वतीने ज्येष्ठ वकील पी. चिदंबरम यांनी दावा केला, की आमच्या अशिलाला २००७ पासून कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. १४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू झालेल्या ११व्या विश्वचषकातील भारताचे सामने दूरदर्शनवर मोफत दाखविणे बंधनकारक आहे. (वृत्तसंस्था)
......................................................................