शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
5
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
6
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
7
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
8
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
10
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
11
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
12
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
13
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
14
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
15
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
16
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
17
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
18
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
19
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
20
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
Daily Top 2Weekly Top 5

मिहला िक्रकेट

By admin | Updated: October 25, 2014 22:43 IST

ँमिहला िक्रकेट : िवदभर् पुन्हा पराभूत

ँमिहला िक्रकेट : िवदभर् पुन्हा पराभूत
नागपूर : िवदभर् संघाला मध्य िवभाग १९ वषेर् गटाच्या मिहला िक्रकेट स्पधेर्च्या सामन्यात शिनवारी मध्य प्रदेशकडून पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. म. प्रदेशच्या आठ गड्यांच्या शानदार िवजयात कल्पना यादव िहने ११ चौकार आिण एका षटकारासह नाबाद ७६ धावांचे योगदान िदले.
हवामान ढगाळ असल्याचा लाभ घेणार्‍या म. प्रदेशने नाणेफेक िजंकताच िवदभार्ला फलंदाजी िदली. िवदभार्ने ५० षटकांत केवळ १२५ धावा केल्या. पिहल्या आठ षटकांत संघाने १६ धावांत तीन गडी गामवले होते. त्यानंतर वेगवान गोलंदाज राशी पांडे िहने रोिहणी मोरेला बाद करीत ४ बाद ३४ अशी अवस्था केली. िनिकता साळुंके ४६ आिण िशवानी यांनी ३७ धावांची भागीदारी केल्यामुळे आशा उंचावल्या. पण ही जोडी फुटताच पुन्हा डाव गडगडला. श्रुती महाजन िहने नाबाद २३ धावांचे योगदान िदले.
प्रत्युत्तरात सलामीवीर नुजहत परवीन केवळ सात धावांवर बाद झाल्यानंतर यादव आिण सेिलना िद्ववेदी ३५ यांनी १०६ धावांची भागीदारी करीत केवळ २० षटकात िवजय दृष्टीपथात आणला. मध्य प्रदेशचा हा दुसरा िवजय होता.
उत्तर प्रदेश दहा गड्यांनी िवजयी
जामठा येथे झालेल्या दुसर्‍या सामन्यात उत्तर प्रदेशने राजस्थानला केवळ २९ धावांवर गारद करीत दहा गड्यांनी शानदार िवजय नोंदिवला. पावसामुळे हा सामना प्रत्येकी ३० षटकांचा खेळिवण्यात आला. त्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी घेतली. उत्तर प्रदेशची गोलंदाज काजल टमटा िहने तीन धावांत चार तसेच राशी कनोिजया आिण आरजूिसंग यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करताच राजस्थान २९ धावांवर बाद झाला. त्यात अवांतर नऊ धावांचा समावेश होता. उत्तर प्रदेशकडून सलामीच्या फलंदाज एकतािसंग नाबाद १३ आिण िदप्ती शमार् नाबाद १५ यांनी िवजयाची औपचािरकता पूणर् केली.(क्रीडा प्रितिनधी)