शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे, बारामती कृषी विद्यालय विजेते

By admin | Updated: September 25, 2014 23:03 IST

वडाळा : लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत धुळे व बारामती कृषी विद्यालयाच्या अनुक्रमे मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़े

वडाळा : लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत धुळे व बारामती कृषी विद्यालयाच्या अनुक्रमे मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़े
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा़ शरद पाटील, प्राचार्य सतीश करंडे, धनंजय शिंदे, सचिन फुगे, क्रीडा संचालक विनायक सुतार आदींच्या उपस्थितीत झाल़े सूत्रसंचालन प्रा़ मंदार पवार तर आभारप्रदर्शन लक्ष्मण मिसाळ यांनी केल़े यासाठी महिबूब शेख, दयानंद पाटील, सलमान शेख, संजय कदम, नवनाथ जाधव, लक्ष्मण मिसाळ, व्यंकटेश आरगे, सागर महाजन, शिरीष कुलकर्णी, डॉ़ अमित छत्रे, रवींद्र वाकळे, अनिता पवार, मधुकर कचरे यांनी पर्शिम घेतल़े
या स्पर्धेत वडाळा, पानीव, अकलूज, बारामती, फलटण, कराड, कडेगाव, नारायणगाव, रेठरे, पुणे, धुळे, राहुरी, मालदाड, कोल्हापूर, नाशिक, नंदूरबार, जळगाव, मिरजगाव व संगमनेर आदी 39 संघातील 450 खेळाडूंनी भाग घेतला होता़
स्पर्धेचा निकाल-
मुले: कृषी महाविद्यालय, धुळे, कृषी महाविद्यालय कडेगाव़
मुली: कृषी महाविद्यालय, बारामती, लोकमंगल महाविद्यालय, वडाळा़
फोटोओळी-
लोकमंगल कृषी महाविद्यालय आयोजित कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस देताना शरद पाटील, सतीश करंडे, सचिन फुगे, धनंजय शिंदे, विनायक सुताऱ