शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
4
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
5
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
6
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
7
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
8
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
9
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
10
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
11
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
12
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
13
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
14
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
15
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
16
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
17
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
18
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
20
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

संधीचा लाभ घेणार - धोनी

By admin | Updated: June 22, 2014 00:25 IST

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळताच सामन्यावर पकड निर्माण करून ही पकड टिकवण्याला आम्ही अधिक महत्त्व देणार आहोत,

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळताच सामन्यावर पकड निर्माण करून ही पकड टिकवण्याला आम्ही अधिक महत्त्व देणार आहोत, असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले आह़े या दौ:यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचेही तो म्हणाला़ 
18 सदस्यीय भारतीय संघ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौ:यावर रविवारी रवाना होणार आह़े तत्पूर्वी धोनीने पत्रकार परिषदेत सांगितले की, मालिकेत भारतीय खेळाडू आक्रमक खेळ करण्यावर भर देणार आहेत़ मी स्वत:सुद्धा आक्रमक खेळ करणार आह़े आक्रमक खेळ केल्यास उत्कृष्ट कामगिरी होते, असे सांगून माही पुढे म्हणाला, संघ या मालिकेसाठी लवकरच इंग्लंडला रवाना होत आह़े ही संघासाठी जमेची बाजू आह़े 
कारण भारतीय संघ कसोटी मालिकेपूर्वी दोन सराव सामने खेळणार आह़े त्यामुळे येथील वातावरणाशी ताळमेळ बसण्यास मदत होईल़  (क्रीडा प्रतिनिधी)