शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मेरिकोमसाठी वाईल्ड कार्डची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 18:07 IST

देशातील बॉक्सर्सचे संचालन करणाऱ्या अस्थायी समितीने वाईल्ड कार्डची मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 22 - पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरिकोम हिला रिओ आॅलिम्पिकला पाठविण्याच्या अखेरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय आॅलिम्पिक संघटना तसेच देशातील बॉक्सर्सचे संचालन करणाऱ्या अस्थायी समितीने वाईल्ड कार्डची मागणी केली आहे. मेरिकोम पात्रता स्पर्धेद्वारे रिओ आॅलिम्पिकला जाण्यास अपयशी ठरली. मेरिकोमने नंतर आयओएकडे आग्रह धरला. तिच्या विनंतीनुसार आयओएने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडे मेरीसाठी वाईल्ड कार्डची विनंती केली. यासंदर्भात बोलताना आयओए अध्यक्ष एन. रामचंद्रन म्हणाले, मेरिकोमची विनंती मान्य करीत आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनेकडे वाईल्ट कार्डचा आग्रह धरला आहे.किशन नरसी यांच्या नेतृत्वाखालील अस्थायी समितीने देखील एआयबीएला पत्र लिहून मेरिकोमला वाईल्ड कार्डद्वारे आॅलिम्पिकमध्ये खेळू देण्याची विनंती केली आहे. मेरिकोम ५१ किलो वजन गटात खेळते. या गटात केवळ एकाच बॉक्सरला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळू शकतो. मागच्या महिन्यात झालेल्या विश्व चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत मेरिकोमला पराभवाचा धक्का बसल्याने तिचा आॅलिम्पिक प्रवेश हुकला होता.