शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाअखेर रिंगमध्ये परतण्याची विजेंदर सिंगला आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 04:52 IST

विजेंदर सध्या सर्किटमध्ये अपराजित आहे. त्याने आपल्या सर्व १२ लढती जिंकल्या आहेत.

नवी दिल्ली : भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगला कोविड-१९मुळे आपल्या सर्व योजना रद्द कराव्या लागल्या, पण त्याला वर्षाच्या अखेरच्या सहा महिन्यांत रिंगमध्ये परतण्याची व आपली व्यावसायिक कारकीर्द पुन्हा सुरू करण्याची आशा आहे.विजेंदर सध्या सर्किटमध्ये अपराजित आहे. त्याने आपल्या सर्व १२ लढती जिंकल्या आहेत. त्याचा अमेरिकेच्या बाब आरुमच्या टॉप रँक प्रमोशनसह करार आहे.अमेरिकेला सुद्धा कोरोना व्हायरस महामारीची झळ बसली आहे. तेथे जवळजवळ १० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.बॉक्सिंगमध्ये भारताचा पहिला आॅलिम्पिक पदकविजेता ३४ वर्षीय विजेंदर म्हणाला, ‘मला मे महिन्यात लढत खेळायची होती, पण सध्याची स्थिती बघता ही लढत रद्द करण्यात आली. परिस्थिती सुधारेल आणि वर्षाच्या शेवटी लढत खेळण्याची संधी मिळेल, अशी मला आशा आहे.’तो पुढे म्हणाला,‘निश्चित माझे नुकसान झाले आहे, पण काही करता येणार नाही. अशा स्थितीत शांत राहणे व परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा करणे योग्य आहे.’विजेंदर म्हणाला,‘दिल्लीमध्ये माझ्या घरी सर्वकाही असून मी सराव करीत आहे. मला बाहेर जाण्याची गरज नाही. मी स्वत:च सराव करतो, मला तशी सवय आहे. ज्यावेळी मी इंग्लंडमध्ये असतो त्यावेळीच ट्रेनरची साथ मिळते.’विजेंदरचे ट्रेनर मॅन्चेस्टरचे ली बियर्ड आहेत. ते लढतीच्या काही दिवसांपूर्वी विजेंदरसोबत जुळणार होते.विजेंदर म्हणाला, ‘ज्यावेळी लढत खेळली जाईल त्यासाठी तयारी असणे आवश्यक आहे. मी घरीच तयारी करीत आहे. कारण तुम्ही कुठल्याही प्रकारे घराबाहेर पडू शकत नाही आणि ते योग्यही नाही.’ (वृत्तसंस्था)