विदर्भ धावफलक

By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:06+5:302015-02-21T00:50:06+5:30

धावफलक

Vidarbha scoreboard | विदर्भ धावफलक

विदर्भ धावफलक

वफलक
तामिळनाडू पहिला डाव ४०३. विदर्भ पहिला डाव २५९.
तामिळनाडू दुसरा डाव (कालच्या ६ बाद १९३ धावसंख्येवरून पुढे) :- बी. इंद्रजित झे. कटारिया गो. ध्रुव ४९, एम. रंगराजन झे. कटारिया गो. ठाकूर ३२, अश्विन ख्रिस्ट झे. पटेल गो. ठाकूर ०१, एल. बालाजी त्रि. गो. ध्रुव ००, पी. परमेश्वरन नाबाद ००. अवांतर (४). एकूण ९८.२ षटकांत सर्वबाद २६६. बाद क्रम : १-१७, २-१७, ३-२६, ४-११५, ५-१८०, ६-१८४, ७-२६०, ८-२६५, ९-२६६, १०-२६६. गोलंदाजी : रवी ठाकूर २०.२-६-६२-२, स्वप्नील बंडीवार १४-४-४२-३, फैज फझल ८-१-२१-०, राकेश ध्रुव ३५-८-८८-२, रवी जांगिड १७-३-४०-१, एस. बद्रीनाथ ४-१-११-०.
विदर्भ दुसरा डाव :- फैज फझल झे. मुकुंद गो. परमेश्वरन ११, एस. कटारिया झे. प्रसन्ना गो. बालाजी ०४, गणेश सतीश नाबाद ५९, एस. बद्रीनाथ झे. कार्तिक गो. परमेश्वरन ००, एस. श्रीवास्तव त्रि. गो. अपराजित ३३, आर. जांगिड पायचित गो. अपराजित १२, यू. पटेल झे. बदली खेळाडू गो. रंगराजन ००, एस. वाघ पायचित गो. अपराजित ००, आर. ध्रुव धावबाद (मुकुंद) २२, एस. बंडीवार नाबाद ००. अवांतर (१). एकूण ४९ षटकांत ८ बाद १४२. बाद क्रम : १-१५, २-१५, ३-१५, ४-६८, ५-९०, ६-९५, ७-९६, ८-१३७. गोलंदाजी : एल. बालाजी ४-१-२१-१, पी. परमेश्वरन ७-२-२६-२, अश्विन ख्रिसट २-०-२०-०, बी. अपराजित १९-४-४१-३, एम. रंगराजन १४-३-२५-१, ए. मकुंद ३-१-८-०.

Web Title: Vidarbha scoreboard