शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलमध्ये २ नवीन संघ, २०१८ मध्ये CSK आणि RR चीही घरवापसी

By admin | Updated: October 18, 2015 18:16 IST

आयपीएलमधील आगामी पर्वात दोन नवीन संघांचा समावेश केले जाणार असून २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचीही आयपीएलमध्ये वापसी होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १८ -  आयपीएलमधील आगामी पर्वात दोन नवीन संघांचा समावेश केले जाणार असून २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचीही आयपीएलमध्ये वापसी होणार आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या समितीने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे आता आयपीएलमध्ये नेमके किती संघ खेळतील याविषयी उत्सुकता होती.  यापार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत आयपीएलच्या भवितव्यावर चर्चा झाली. यात दोन नवीन संघाचा यंदाच्या पर्वात समावेश करण्याचा निर्णय झाला. तसेच पेप्सीने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर व्हिवो या मोबाईल कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्व देण्यात आले. 

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला बीसीसीआयने मोठा दिलासा असून या दोन्ही संघाना दोन वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये सहभागी होता येणार आहे.