शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

अव्वल दहामध्ये येण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 5, 2015 02:26 IST

जागतिक बॅडमिंटनमधील भारताची अव्वल जोडी ज्वाला गुट्टा - आश्विनी पोनप्पा यांनी या वर्षाअखेरीस जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये येण्याचा निर्धार केला आहे.

मुंबई : जागतिक बॅडमिंटनमधील भारताची अव्वल जोडी ज्वाला गुट्टा - आश्विनी पोनप्पा यांनी या वर्षाअखेरीस जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये येण्याचा निर्धार केला आहे. आगामी रिओ आॅलिम्पिकच्या तयारीसाठी माजी खेळाडूंनी एकत्रित येऊन तयार केलेल्या आॅलिम्पिक गोल्डक्वेस्ट (ओजीक्यू) योजनामध्ये या दोन्ही खेळाडूंचा नुकताच समावेश करण्यात आला. यावेळी ज्वाला - अश्विनी यांनी पुढील स्पर्धांच्या आपल्या तयारीविषयी सांगितले.आॅलिम्पिकची पुर्वतयारी म्हणून सुपर सिरिज फायनल स्पर्धा महत्त्वाची आहे. कॅनडा ओपन नंतर आम्ही अव्वल दहामध्ये आलो होतो. मात्र नंतर जपान आणि कोरिया ओपनमध्ये आजारी पडल्याने माझ्या कामगिरीवर परिणाम झाला. त्यामुळे आमची क्रमवारी पुन्हा घसरली. पण आता आम्ही अव्वल दहामध्ये येऊन दुबईला होणाऱ्या सुपर सिरिज फायनल्ससाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य बाळगले आहे, असे ज्वालाने सांगितले.दिग्गज माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि दिग्गज माजी बिलियडर््स खेळाडू गीत सेठी यांनी स्थापन केलेल्या ओजीक्यूद्वारे रिओ आॅलिम्पिक स्पर्धेपर्यंत ज्वाला - अश्विनी यांना मदत मिळणार आहे. आॅलिम्पिक पदकासाठी आमच्यावर अनेकांच्या आशा आहेत. यासाठी आम्ही कसून कराव करीत असून आमची तयारी योग्यप्रकारे सुरु आहे. आम्हाला तंदुरुस्ती टिकवणे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आम्ही आमच्या परीने पुर्ण प्रयत्न करीत आहोत, असे अश्विनीने सांगितले. ज्वाला - पोनप्पा या महिन्यात चायना ओपन (१० नोव्हेंबरपासून), हाँगकाँग ओपन (१७ नोव्हेंबरपासून) आणि मकाऊ ओपन (२४ नोव्हेंबरपासून) या स्पर्धांत विजेतेपदासाठी लढतील. (क्रीडा प्रतिनिधी)भारताचे बॅडमिंटन सध्या फॉर्ममध्ये...सध्याचे भारतीय बॅडमिंटन सर्वोत्तम काळातून जात असल्याचे सांगितले. आॅलिम्पिक पदकाविषयी म्हणाल तर हे सर्वकाही त्यावेळी कामगिरी कशी होईल यावर अवलंबून आहे. आॅलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे प्रत्येकाचा खेळ त्या दिवशी कसा होतो यावर पदक ठरेल. ओलिम्पिकमध्ये खेळताना तुम्ही याआधी काय कामगिरी केली आहे याचा कोणी विचार करीत नाही. - प्रकाश पदुकोण, माजी बॅडमिंटनपटू