शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

हिरजच्या काशिनाथ नानगरला तिहेरी मुकुट

By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST

उत्तर सोलापूर: अकोलेकाटी येथे झालेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये जि़ प़ प्राथमिक शाळा हिरजच्या काशिनाथ नानगरने तिहेरी मुकुटाचा मान मिळविला़

उत्तर सोलापूर: अकोलेकाटी येथे झालेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये जि़ प़ प्राथमिक शाळा हिरजच्या काशिनाथ नानगरने तिहेरी मुकुटाचा मान मिळविला़
17 वर्षे वयोगटात काशिनाथ नानगर 1500 मी़ धावणे, 5 कि़मी़ चालणे आणि 100 मी़ अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला़ 14 वर्षे वयोगटात स्वाती सदगर 600 मी़ व 80 मी़ अडथळा शर्यतीत द्वितीय आली़ 17 वर्षे वयोगटात 3 हजार मी़ धावणे स्पर्धेत निकिता वाघमोडे तर 1500 मी़ धावणे स्पर्धेत सानिका तडवळे हिने प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच 17 वर्षे वयोगटात 1500 मी़ पायी चालणे व 3 हजार मी़ धावणे स्पर्धेत रेश्मा माळी द्वितीय आली़ गणेश राजमाने 80 मी़ अडथळा शर्यतीत प्रथम तर 600 मी़ धावणे स्पर्धेत तृतीय आला़
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक संजय सावंत, राम निकंबे, बापूसाहेब पाटील, गंगाधर कांबळे, शब्बीरपाशा अन्सारी, सोमनाथ चव्हाण, उषा पवार, कांचन बंदिछोडे, शहनाज सय्यद यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे सरपंच रावसाहेब होळकर, उपसरपंच शेवंता शिंदे, केंद्रप्रमुख शांतप्पा सदरखेड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण, उपाध्यक्ष विकास सलवदे, मुख्याध्यापिका रार्जशी स्वामी यांनी कौतुक केल़े
फोटो ओळी-
उत्तर सोलापूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळविलेल्या हिरज जि़ प़ शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत रावसाहेब होळकर, शेवंता शिंदे, शांतप्पा सदरखेड, बाबुराव चव्हाण, विकास सलवदे, रार्जशी स्वामी, संजय सावंत, राम निकंबे, बापूसाहेब पाटील, गंगाधर कांबळे, शब्बीरपाशा अन्सारी, सोमनाथ चव्हाण, उषा पवार, कांचन बंदिछोडे, शहनाज सय्यद़