शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियापुढे अडचणींचा डोंगर!

By admin | Updated: January 29, 2015 03:07 IST

तिरंगी मालिकेत पर्थमध्ये शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सिडनी : तिरंगी मालिकेत पर्थमध्ये शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या लढतीपूर्वी टीम इंडियाला गोलंदाजी व फलंदाजी विभागातील अडचणी दूर करण्याचे आव्हान आहे. भारतीय संघ प्रदीर्घ कालावधीच्या दौऱ्यानंतर येथे आलेला आहे. ब्रिस्बेनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याची प्रचिती आली. या पराभवानंतर १ फेब्रुवारी रोजी तिरंगी मालिकेच्या खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीसाठी पात्रता मिळविण्यासाठी भारतीय संघापुढे उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळविण्याचे लक्ष्य होते. भारतीय संघाने दोन दिवस विश्रांती घेतली आणि दोन दिवस सराव केला. भारतीय संघ व्यवस्थापनालाही मैदानात व मैदानाबाहेरील संतुलन साधण्यात यश मिळाले. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घाम न गाळताही भारताला दोन गुणांची कमाई करता आली. आता शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या लढतीला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या लढतीत विजय मिळविणाऱ्या संघाला रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. धोनीने वारंवार वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूची गरज असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)