शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
2
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
3
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
4
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
5
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
6
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
7
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
8
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
9
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
10
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
11
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
12
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
13
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
15
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
16
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
17
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
18
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
19
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

By admin | Updated: August 23, 2014 22:31 IST

महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा जाहीर

महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा जाहीर

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठतर्फे नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यांतर्गत असणार्‍या महाविद्यालयांच्या २०१४-१५ मध्ये होणार्‍या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
२७ ऑगस्टपासून क्रॉसकंट्रीने स्पर्धेस सुरुवात होणार असून, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा शेवट तलवारबाजीने १० जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक याप्रमाणे-२७ ऑगस्ट क्रॉसकंट्री (वाघमारे महाविद्यालय, आखाडा बाळापूर), जलतरण १,२ सप्टेंबर (सहयोग बी. एड. कॉलेज नांदेड), मल्लखांब ६, ७ सप्टेंबर (बीपीएड महाविद्यालय कौठा), खो-खो ९, १० सप्टेंबर (के. के. एम. महाविद्यालय मानवत), बेसबॉल १२, १३ सप्टेंबर (दयानंद विज्ञान लातूर), व्हॉलीबॉल-कबड्डी १५, १६ सप्टेंबर (दयानंद कॉमर्स लातूर), हँडबॉल १८, १९ सप्टेंबर (महात्मा फुले महाविद्यालय मुखेड), टेबल टेनिस, बॅडमिंटन २०, २१ सप्टेंबर (के. के. एम. महाविद्यालय मानवत), क्रिकेट (पुरुष) २३ ते २५ सप्टेंबर (दयानंद कला महाविद्यालय लातूर), बॉस्केटबॉल २७, २८ सप्टेंबर (शाहू महाविद्यालय लातूर), सॉफ्टबॉल ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर (दयानंद कॉमर्स लातूर).
फुटबॉल ६ ते ८ ऑक्टोबर (महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा), बुद्धिबळ व कुस्ती १०, ११ ऑक्टोबर (शाहू महाविद्यालय लातूर), मैदानी स्पर्धा १३, १४ ऑक्टोबर (स्वारातीम विद्यापीठ नांदेड), शरीरसौष्ठव व भारतोलन १६, १७ ऑक्टोबर (विधि महाविद्यालय नांदेड), योगा २७, २८ ऑक्टोबर (इंदिरा गांधी महाविद्यालय नांदेड), बॉल बॅडमिंटन व तायक्वाँदो ३०, ३१ ऑक्टोबर (विवेकानंद महाविद्यालय शिरुर ताजबंद), बॉक्सिंग, ज्युदो १, २ नोव्हेंबर (ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी), क्रिकेट (महिला) ७, ८ नोव्हेंबर (पीपल्स महाविद्यालय नांदेड), टेनिस ९, १० नोव्हेंबर (दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर), हॉकी २, ३ जानेवारी २०१५ (आदर्श महाविद्यालय हिंगोली), नेटबॉल ६, ७ जानेवारी (महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर), तलवारबाजी ९, १० जानेवारी (बी. रघुनाथ महाविद्यालय परभणी) (क्रीडा प्रतिनिधी)