शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका-आफ्रिका आमनेसामने

By admin | Updated: March 28, 2016 03:35 IST

उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेले दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघ सोमवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपर टेनच्या ग्रुप-२ मध्ये एकमेकांसमोर विजय मिळवण्याच्या निर्धाराने

नवी दिल्ली : उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेले दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघ सोमवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपर टेनच्या ग्रुप-२ मध्ये एकमेकांसमोर विजय मिळवण्याच्या निर्धाराने लढतील. या सामन्यात बाजी मारून स्पर्धेतून विजयी निरोप घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. इंग्लंडने दोन्ही संघांना नमवून स्पर्धेबाहेर केले. गतविजेते म्हणून श्रीलंकाने यंदा लौकिकानुसार खेळ केला नाही. त्याच वेळी टी-२० स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश असूनही दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर पडावे लागले. सलामीला इंग्लंडविरुद्ध २२९ धावांचा हिमालय उभारल्यानंतरही आफ्रिकेला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्याच वेळी अफगाणिस्ताननेही त्यांना झुंजवले. विशेष म्हणजे यंदा दोन वेळा २०० चा टप्पा गाठूनही आफ्रिकेला पराभूत व्हावे लागले. स्टार खेळाडूंची निवृत्ती, कर्णधार लसिथ मलिंगाची दुखापत आणि अनुभवी खेळाडूंचा खराब फॉर्म ही लंकेसाठी चिंतेची बाब ठरली. आफ्रिकासह लंकेनेही केवळ अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज, अष्टपैलू थिसारा परेरा, दिनेश चंदिमल, तिलकरत्ने दिलशान, रंगना हेराथ यांच्यावर संघाची मदार असेल.दुसऱ्या बाजूला फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाबतीत आफ्रिकेची बाजू मजबूत दिसत असली, तरी मोक्याच्यावेळी होणाऱ्या चुका त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरत आहेत. संघ यातून निवडणारश्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दुश्मंता चमिरा, दिनेश चंदिमल, तिलकरत्ने दिलशान, रंगना हेराथ, शेहान जयसूर्या, चामरा कापूगेदरा, नुआन कुलशेखरा, सुरंगा लकमल, थिसारा परेरा, सचित्रा सेनानायके, दासून शानाका, मिलिंदा श्रीवर्धने, लाहिरु थिरीमाने.दक्षिण आफ्रिका : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), काएल एबॉट, हाशिम आमला, फरहान बेहारदिन, क्विंटन डीकॉक, एबी डिव्हिलियर्स, इम्रान ताहीर, ख्रिस मॉरिस, डेव्हीड मिल्लर, अ‍ॅरोन फांगिसो, कागिसो रबाडा, रिली रोसो, डेल स्टेन आणि डेव्हीड विसे.फिरोजशहा कोटला, दिल्लीसायंकाळी ७.३० पासून