शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा लोकल

By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST

राहुल क्लब िवजयी

राहुल क्लब िवजयी
एिलट िडिव्हजन फुटबॉल : शहर पोलीसवर २-१ ने मात
नागपूर : राहुल सांस्कृतायन क्लबने शिनवारी मोतीबाग स्टेिडयममध्ये खेळल्या गेलेल्या एिलट िडिव्हजन फुटबॉल स्पधेर्च्या सुपर िसक्स फेरीतील सामन्यात शहर पोलीस संघाचा २-१ ने पराभव केला. नागपूर िजल्हा फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली आयोिजत या स्पधेर्ला मेघे समूहाने पुरस्कृत केले आहे.
सामन्याच्या पिहल्या सत्रात शहर पोलीस संघाने वचर्स्व गाजिवले. मनीष मोहोडने २९ व्या िमिनटाला संघाला आघाडी िमळवून िदली. मनीषने संघातफेर् पिहला व एकमेव गोल अब्दुल आिबदच्या पासवर नोंदिवला. या गोलच्या जोरावर मध्यंतरापयर्ंत शहर पोलीस संघ १-० ने आघाडीवर होता. दुसर्‍या सत्रात ७६ व्या िमिनटाला साहेब िसंगने गोल नोंदिवत राहुल क्लबला बरोबरी साधून िदली. त्यानंतर अनुभवी एिवर्न जॉजर्ने ८५ व्या िमिनटाला चेंडूला गोलजाळ्याचा मागर् दाखिवत राहुल क्लबला २-१ अशी आघाडी िमळवून िदली. अखेर ही आघाडी िनणार्यक ठरली. एिवर्नने िनणार्यक गोल सहकारी ॲन्थोनी डेव्हीच्या पासवर नोंदिवला. सामन्यादरम्यान धुसमुसळा खेळ करणार्‍या शहर पोलीस संघाचा मनीष मोहोड व राहुल क्लबचा ॲन्थोनी डेव्ही यांना पंचांनी ताकीद देताना िपवळे काडर् दाखिवले. (क्रीडा प्रितिनधी)