शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्लेजिंग

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

विश्वकप क्रिकेट

विश्वकप क्रिकेट
स्लेजिंगमध्ये दोषी आढळणार्‍या क्रिकेटपटूवर निलंबनाच्या कारवाईची शक्यता
मेलबोर्न : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्लेजिंगविरुद्ध कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला असून, विश्वकप स्पर्धेत खेळाडू स्लेजिंगमध्ये दोषी आढळला, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले, 'एखादा खेळाडू स्लेजिंगमध्ये पहिल्यांदा दोषी आढळला, तर त्याला मोठ्या रकमेच्या दंडाला सामोरे जावे लागेल आणि त्याने ही चूक पुन्हा केली, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येऊ शकते.'
रिचर्डसन पुढे म्हणाले, 'आम्ही मैदानावर खेळाडूंच्या वर्तनावर नजर ठेवून असून, दोषी खेळाडूंबाबत दया-माया दाखविण्यात येणार नाही. ज्या खेळाडूंचे मैदानावरील वर्तन चर्चेचा विषय आहे, त्या खेळाडूंनी विश्वकप स्पर्धेदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केले, तर त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.'
आयसीसीच्या या निर्णयानंतर विराट कोहली, शिखर धवन आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांना संयम बाळगावा लागणार आहे. या खेळाडूंवर उभय देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान दंड ठोठावण्यात आला होता. (वृत्तसंस्था)