शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरयार यांचे बीसीसीआयला पत्र

By admin | Updated: October 24, 2015 04:15 IST

प्रस्तावित भारत - पाक मालिकेसंबधी होत असलेल्या विलंबामुळे अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान नाराज असून त्यांनी यासंबंधी

कराची : प्रस्तावित भारत - पाक मालिकेसंबधी होत असलेल्या विलंबामुळे अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान नाराज असून त्यांनी यासंबंधी आपली नाराजी स्पष्ट व्यक्त करताना मुंबईत झालेल्या विरोधासंबधी कठोर शब्दांत एक पत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पाठवले आहे. यावेळी त्यांनी आपल्याला योग्य प्रकारे वागणूक मिळाली नसल्याचे सांगताना पीसीबी अधिकारी मंडळावीरोधात झालेल्या तीव्र आंदोलनाबाबत निराशाही व्यक्त केली.बीसीसीआयच्या एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार खान यांनी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांना पत्र पाठवून कठोर शब्दांत आपली नारजी व्यक्त केली. यामध्ये खान यांनी म्हटले आहे की, बीसीसीआयच्या निमंत्रनावरुन पीसीबी मंडळाचे अधिकारी चर्चा करण्यासाठी भारतात आले होते. मात्र बीसीसीआयने योग्य प्रकारे आमचे स्वागत केले नाही. तसेच प्रस्तावित मालिकेसंबधी भारताकडून होणाऱ्या विलंबावरुनही त्यांनी आपली निराशा जाहीर केली. त्याचप्रमाणे शहरयार यांनी मनोहर यांना प्रस्तावित मालिकेबाबत आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करण्याचे सांगितले असल्याचीही माहिती मिळाली आहे. (वृत्तसंस्था)