शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सानियाचा डबल धमाका

By admin | Updated: January 24, 2016 02:22 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू भारताच्या सानिया मिर्झाने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखताना महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या

मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू भारताच्या सानिया मिर्झाने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखताना महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. महिला दुहेरीतील सामन्यात सानियाने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह खेळताना लुडमिया किचनोक आणि नादिया किचनोक या युक्रेनच्या खेळाडूंवर ६-२, ६-३ अशी मात करीत अंतिम १६ खेळाडूंमध्ये आपली जागा पक्की केली. मिश्र दुहेरीत अव्वल मानांकनप्राप्त सानिया मिर्झा व क्रोएशियाचा जोडीदार इवान डोडिग या जोडीने जबरदस्त खेळ करताना अजला टोमालानोविच व निक किर्गीयोस या आॅस्ट्रेलियन खेळाडूंना ७-५, ६-१ अशा फरकाने धूळ चारत स्पर्धेत आगेकूच केली. दुहेरीतील महिला गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सानिया आणि हिंगीस या अव्वल मानांकनप्राप्त जोडीला रशियाची स्वेतलाना कुझ्नेत्सोवा आणि इटलीची रॉबर्टा विंची यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, तर मिश्र दुहेरीत सानिया आणि डोडिग यांना कजाकिस्तानच्या यारोश्लावा श्वेदोवा आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी जोडीशी झुंज द्यावी लागेल.