Asian Games 2018: अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडू 2014च्या तुलनेत अधिक पदक जिंकतील असा विश्वास, भारतीय एथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष व माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारिवाला यांनी व्यक्त केला. ...
Asian Games 2018: पुरुष कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम लढतीत भारताने रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत दक्षिण कोरियाने 229-229 अशा बरोबरीनंतर शुटआउटमध्ये बाजी मारली. ...
Asian Games 2018: भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. ...
Asian Games 2018: भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सोमवारी सुवर्ण अध्याय लिहिला. आशियाई स्पर्धेत भालाफेक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. पण या पलीकडे त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. ...
Asian Games 2018: भारताच्या धारुण अय्यासामीने आशियाई स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. या पदकानंतर तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. ...
Asian Games 2018: भारताला कुस्तीत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या विनेश फोगाटचा साखरपुडा झाला. जकार्तावरून मायदेशी परतल्यानंतर विमानतळाच्या पार्किंगमध्ये प्रेमी सोमवीर राठीने तिला अंगठी घातली. ...