शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

्नराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नाशिकला २३ सुवर्ण

By admin | Updated: October 6, 2014 00:00 IST

९२ पदकांची लयलूट

९२ पदकांची लयलूट नाशिक : राज्य असोसिएशन जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित १७ व्या मास्टर्स जलतरण स्पर्धेत नाशिकच्या संघाने २३ सुवर्ण, ३८ रौप्य व ३१ कांस्य अशा ९२ पदकांची लयलूट केली़ अहमदनगर येथे या स्पर्धा पार पडल्या़ राज्यभरातील ५३० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता़ यामध्ये नाशिकच्या ५३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता़ पदकविजेत्यांमध्ये हरी सोनकांबळे यांनी सर्वाधिक तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी सहा पदके मिळवली़ पुरुषोत्तम सेजवळ यांनी चार सुवर्णपदके पटकावली़ अजय मिश्रा यांनी दोन सुवर्ण व प्रत्येकी एक रौप्य व कांस्य, निरजा साठे यांनी दोन सुवर्ण व प्रत्येकी एक रौप्य व कांस्य, जुई पेठे यांनी एक सुवर्ण व पाच रौप्यपदके पटकावली़ राजेंद्र निंबाळते यांनी तीन रौप्य व दोन कांस्यपदके मिळवली़ राधिका गोडबोले यांनी दोन सुवर्ण व दोन रौप्यपदके मिळवली़ श्रबस्ती चक्रवर्ती यांनी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावले. यांसह जयंत केले यांनी दोन सुवर्ण, सलील केळकर यांनी एक सुवर्ण व एक रौप्य, मुक्ता कुलकर्णी यांनी दोन रौप्य व तीन कांस्य, सुरेश खैरनार यांनी एक सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळवले़ फ ारूख शेख यांनी एक सुवर्ण, राजेंद्र उधवंत यांनी एक सुवर्ण व एक रौप्य, संगीता बेणी यांनी एक सुवर्ण व तीन कांस्य अशी चार पदके पटकावली़ या स्पर्धकांना अजय मिश्रा, सुमित गोखले, राजेंद्र निंबाळते, हरी सोनकांबळे यांचे मार्गदर्शन लाभले़