शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

मुस्तफिजृूर, मलिंगाकडे नजरा

By admin | Updated: February 28, 2016 01:01 IST

वेगवान गोलंदाजांमध्ये चढाओढ अनुभवणारी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक टी-२० रॉऊंड रॉबिन लढत आज रविवारी खेळली जाईल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा

मीरपूर : वेगवान गोलंदाजांमध्ये चढाओढ अनुभवणारी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक टी-२० रॉऊंड रॉबिन लढत आज रविवारी खेळली जाईल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा मुस्तफिजूर रहमान आणि लसिथ मलिंगा यांच्या कामगिरीकडे असतील. विजयी संघाची अंतिम सामन्यासाठी दावेदारी निश्चित होणार आहे.बांगलादेशसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. या संघाने दोन सामने खेळले आणि एक जिंकला. भारताने पहिल्या सामन्यात त्यांना पराभूत केले होते. दोन्ही संघांनी यूएईवर विजय मिळविला आहे. लंकेने १४ धावांनी आणि बांगलादेशने ५१ धावांनी विजय साजरा केला होता. दोन्ही संघ प्रभावी कामगिरी करण्यात मात्र अपयशी ठरले होते. लंकेने यूएईच्या अनुभवहीन माऱ्यापुढे केवळ १२९ तसेच बांगलादेशने १३३ धावांपर्यंतच मजल गाठली. आज होणारी लढत गोलंदाजांमधील युद्ध असेल. लंकेच्या गोलंदाजीचे नेतृत्व लसिथ मलिंगा स्वत: करेल. त्याने यूएईविरुद्ध चार बळी घेतले. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रहमान शानदार मारा करण्यात मात्र अपयशी ठरला; पण या संघातील अल अमीन, तस्किन अहमद व कर्णधार मुशर्रफ मूर्तझा हे तरबेज गोलंदाज आहेत. दुसरीकडे मलिंगासोबत नुआन कुलसेकरा, डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेरथ आणि युवा गोलंदाज दुष्यंत चामीरा अधिक भेदक वाटतात. दोन्ही कर्णधारांना आपल्या फलंदाजांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. बांगलादेशसाठी शब्बीर रहमान आणि मिथुन अली यांनी एका सामन्यात प्रभावी फलंदाजी केली. यूएईकडून महमदुल्लाह रियाद याने बऱ्यापैकी धावा केल्या आहेत. लंकेकडून दिनेश चांदीमल याने अर्धशतकी खेळी केली असून, दिलशानने २८ चेंडंूत २७ धावा केल्या होत्या. लंकेकडे टी-२०त खेळण्यासाठी चामरा कपूगेदरा हा उत्कृष्ट खेळाडू आहे. मलिंगा मात्र अष्टपैलू तिसारा परेरा याला संधी देण्याच्या मूडमध्ये आहे. (वृत्तसंस्था)