शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पुढील सात-आठ वर्षे हाच मुख्य संघ असेल

By admin | Updated: January 20, 2015 23:55 IST

भारतीय संघातील सध्याचे खेळाडू पुढील सात-आठ वर्षे संघाचा मुख्य आधार असतील, अशी भविष्यवाणी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनी याने केली होती,

नवी दिल्ली : भारतीय संघातील सध्याचे खेळाडू पुढील सात-आठ वर्षे संघाचा मुख्य आधार असतील, अशी भविष्यवाणी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनी याने केली होती, अशी माहिती भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने दिली. रणजी करंडक स्पर्धेसाठी सराव करताना सहा म्हणाला, ‘‘निवृत्तीनंतर धोनीने ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना संबोधित केले आणि तो म्हणाला, की हा मुख्य कसोटी संघ आहे व पुढील सात-आठ वर्षांपर्यंत हाच मुख्य संघ राहील. सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि संधीचा फायदा घ्यायला हवा.’’ भारतीय संघाचे निर्देशक रवी शास्त्री आणि मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यासह संघातील इतर खेळाडूंनी आपल्याला प्रोत्साहन दिल्याचे साहा म्हणाला.धोनीच्या कसोटी निवृत्तीनंतर रवी शास्त्री आणि डंकन फ्लेचर यांचा सकारात्मक दृष्टिकोन होता. सिडनी आणि अ‍ॅडिलेड कसोटीत त्यांनी प्रोत्साहन दिले. धोनीच्या निवृत्तीनंतर कमी दबाव आहे का, या प्रश्नावर साहा म्हणाला, ‘‘मी असा कधी विचार केला नाही. सर्वांसाठी संधी आहे आणि चांगली कामगिरी करणाऱ्याला संधी मिळेल. माझ्याबद्दल बोलायचे झाल्यास धोनी खेळत असताना मी कठोर परिश्रम करीत होतो आणि त्यात आजही बदल झालेला नाही.