शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत एनपीएल क्रिकेट-४

By admin | Updated: January 23, 2016 00:14 IST

क्रिकेट महोत्सवाला मान्यवरांची हजेरी

क्रिकेट महोत्सवाला मान्यवरांची हजेरीनाशिक : लोकमत एनपीएल क्रिकेट महोत्सवातील सामने बघण्यासाठी शुक्रवारी शहरातील विविध क्रीडा व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. शुक्रवारी दुपारी झालेला सामना बघण्यासाठी नाशिक जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष आनंद खरे, नुकतीच ८१ किलोमीटर जलतरण स्पर्धा जिंकून आलेला जलतरणपटू सौरभ हरी सोनकांबळे, टेबलटेनिसचे राष्ट्रीय खेळाडू एअरफोर्सचे किरण घोडेराव, नाशिकरोड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाच्या व्यवस्थापक माया जगताप, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे मुख्य व्यवस्थापक व प्रशिक्षक हरी सोनकांबळे, नगरसेवक शैलेश ढगे, डॉ. समीर लासुरे, वास्तुविशारद सुरेश सबनीस, डॉ. श्याम पाटील, मनीष सरकार, रणजीत नायर, नंदकिशोर साळवे, संतोष जोपूळकर, संतोष दिंडे, ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव गोपाळ पाटील, नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण मंडळाचे राजेंद्र निकम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव नंदलाल धांडे, व्यंकटेश गृहनिर्माण संस्थेचे संचालक अविनाश गोठी, सुरेश लासुरे, भदाणेज् हायटेक कॉम्प्युटरचे निवृत्ती भदाणे, रघुभाई जोशी, गोविंद चव्हाण, नितीन जाधव, संजय ताटे, हेमंत चव्हाण, ज्ञानेश बोराडे आदि मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली. (प्रतिनिधी)