शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘ली ना’चा निरोप !

By admin | Updated: September 20, 2014 01:57 IST

चीनची दोनवेळची ग्रॅण्डस्लॅम विजेती ली ना हिने अखेर आपल्या टेनिस कारकिर्दीला ‘रामराम’ ठोकला. दुखापतीच्या कारणाने आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा तिने शुक्रवारी केली.

बीजिंग : चीनची दोनवेळची ग्रॅण्डस्लॅम विजेती ली ना हिने अखेर आपल्या टेनिस कारकिर्दीला ‘रामराम’ ठोकला.  दुखापतीच्या कारणाने आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा तिने शुक्रवारी केली.32 वर्षीय ली म्हणाली, हे वर्ष माङयासाठी खूप कठीण राहिले. अनेक समस्यांचा सामना केला. अखेर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेत आहे, असे सांगताच तिचे डोळे पाणावले. ली ना ही जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर आहे. तिने 2क्11मध्ये फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती.
त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती जुलैनंतर उर्वरित सत्रत खेळू शकली नाही. ‘निवृत्तीची हीच योग्य वेळ असून, एक व्यावसायिक खेळाडू म्हणून हा निर्णय घेणो योग्य वाटते. गुडघ्यावरील चार शस्त्रक्रिया आणि सूज तसेच वेदना कमी होण्यासाठी शंभरहून अधिक इंजेक्शन घेऊनही शरीर खेळण्यासाठी परवानगी देत नाही आहे, त्यामुळे येथेच थांबणो योग्य वाटते. हा निर्णय खूप कठीण आहे’, असेही तिने सांगितले.