शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अक्षर कसोटीत

By admin | Updated: December 23, 2014 02:12 IST

जखमी रवींद्र जडेजा याच्याऐवजी युवा अक्षर पटेल याने आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामध्ये स्थान पटकावले आहे

मेलबोर्न : जखमी रवींद्र जडेजा याच्याऐवजी युवा अक्षर पटेल याने आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामध्ये स्थान पटकावले आहे. तो अखेरच्या दोन सामन्यांत खेळू शकतो. जडेजा खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. बीसीसीआयच्या माहितीनुसार, अक्षर पटेल आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात जडेजाचे स्थान घेईल. जडेजाच्या खांद्याला दुखापत असून, तो विश्रांतीसाठी मायदेशात परत येईल.दुखापतीनंतर जेडजा हा कसोटी मालिकेपाठोपाठ सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेस मुकणार आहे. भारताच्या विश्वचषक मोहिमेची ही तयारी असल्याने जडेजाऐवजी अक्षरला मोठी संधी मिळाली आहे. २० वर्षांचा फिरकी गोलंदाज अक्षरने नऊ वन-डेत १४ गडी बाद केले आहेत. लंकेविरुद्ध त्याने ४० धावा देत चार गडी बाद करण्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी केली होती. या मालिकेत त्याने ११ गडी बाद केले. अक्षर २०१२ ला रणजी चषकाचा पहिला सामना खेळला. त्याने प्रथमश्रेणीत आतापर्यंत ३२ गडी बाद केले. गुजरात संघाकडून सौराष्ट्रविरुद्ध तो सध्या रणजी सामन्यात व्यस्त आहे. पहिल्या डावात त्याने ७२ धावांत चार गडी टिपले. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याआधी अक्षर मेलबोर्न येथे दाखल होईल. (वृत्तसंस्था)