शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

लिएंडर पेसने दिले निवृत्तीचे संकेत

By admin | Updated: January 2, 2017 00:42 IST

दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने रविवारी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे सांगताना नवनियुक्त नॉन प्लेर्इंग कॅप्टन महेश भूपतीच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम खेळ करण्यास सज्ज असल्याचे सांगितले

चेन्नई : दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने रविवारी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे सांगताना नवनियुक्त नॉन प्लेर्इंग कॅप्टन महेश भूपतीच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम खेळ करण्यास सज्ज असल्याचे सांगितले.
पेसला निवृत्तीच्या निर्णयाबाबत विचारले असता तो म्हणाला, तुम्हाला कळेलच. मी खेळाचा आनंद घेत आहे. मला हा खेळ आवडतो म्हणून मी खेळतो. एकवेळ अशी येईल की मला हा खेळ सोडावा लागेल. ती वेळ येण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. हा प्रवास शानदार होता. तुम्ही सर्वांनी २० वर्षे माझी साथ दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो.’
महेश भूपती आता भारतीय डेव्हिस कप संघाचा नॉन प्लेर्इंग कर्णधार झाला आहे. भूपती आणि पेस यांच्यातील संबंध सलोख्याचे नव्हते. याबाबत बोलताना पेस म्हणाला, ‘कर्णधार म्हणून आवश्यक असलेली योग्यता भूपतीकडे आहे. आगामी १८ महिन्यात काय घडते हे दिसेलच.’
पेस पुढे म्हणाला, ‘ रमेश कृष्णन, एस.पी. मिश्रा, नरेश कुमार, आनंद अमृतराज, जयदीप मुखर्जी किंवा महेश यापैकी कुणीही कर्णधार असले तरी माझे काम केवळ देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे आहे.’ (वृत्तसंस्था)