शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
3
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
4
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
5
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
6
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
7
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
8
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
10
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
11
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
12
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
13
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
14
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
15
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
16
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
17
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
18
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
19
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
20
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
Daily Top 2Weekly Top 5

भारताची निराशाजनक सुरुवात

By admin | Updated: September 9, 2014 03:22 IST

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मल्ल राजीव तोमर विश्‍व चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीतच गारद झाला. त्यामुळे विश्‍व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली.

 ताश्कंद : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मल्ल राजीव तोमर विश्‍व चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीतच गारद झाला. त्यामुळे विश्‍व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तोमरला पुरुषांच्या १२५ किलो वजन गटात फ्रिस्टाईलच्या पात्रता फेरीत कोरियाच्या रेयोंग संगविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. अन्य भारतीय मल्ल अरुण याला ७0 किलो वजन गटात कॅनडाच्या क्लियोपास एनक्युबेविरुद्ध 0-४ ने पराभव पत्करावा लागला.यापूर्वी दोन भारतीय मल्ल पहिल्याच फेरीत पराभतू झाले. त्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय मल्लांची कामगिरी निराशाजनक ठरली. राहुल अवारेने पात्रता फेरीत तुर्कीच्या पेकेर अहमचा ४-0 ने पराभव केला, पण पुरुषांच्या ५७ किलो वजन गटात फ्रिस्टाईच्या मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याला मंगोलियाच्या बेखबयार अर्देनेबातविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. नरेश कुमारने पात्रता फेरीत गुइना बिसाऊच्या क्विंटिनो इंटिपेविरुद्ध ५-0 ने विजय मिळविला, पण पुरुषांच्या ८६ किलो वजन गटात फ्रीस्टाईलच्या पहिल्या फेरीत त्याला क्युबाच्या रेनेरिस सलासविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. आशियाई स्पर्धेच्या विचार करता भारताने या स्पर्धेसाठी दुय्यम संघ पाठविला आहे. २00८ व २0१२ च्या ऑलिम्पिकमध्ये पदकांचा मानकरी ठरलेल्या सुशील कुमारने २0१६ च्या रिओ ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करताना विश्‍व चॅम्पियनशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)