शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघात महाराष्ट्राचा ङोंडा

By admin | Updated: August 24, 2014 01:04 IST

चीनमध्ये 5 ते 11 सप्टेंबरदरम्यान रंगणा:या विश्वचषक वूडबॉल स्पर्धेत भारताच्या संघाची घोषणा झाली

रोहित नाईक - मुंबई 
चीनमध्ये 5 ते 11 सप्टेंबरदरम्यान रंगणा:या विश्वचषक वूडबॉल स्पर्धेत भारताच्या संघाची घोषणा झाली असून, जालनाच्या विकास इंगळेने राष्ट्रीय संघात स्थान मिळवत महाराष्ट्राचा ङोंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे विकासव्यतिरिक्त सुदीप आणि ¬तुजा मानवटकर भाऊ-बहीण जोडीने देखील भारताच्या संघात स्थान मिळवले आहे.
आंतरराष्ट्रीय वूडबॉल महासंघ आणि वूडबॉल असोसिएशन ऑफ चीन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 21 देशांच्या संघांचा समावेश आहे. अजय सोनटक्के, सुधीर कहाते आणि प्रवीण मानवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या विकास, ¬तुजा व सुदीप या तिन्ही खेळाडूंनी या खेळामध्ये आपली छाप पाडली आहे. मूळचा जालनाचा असलेला विकास शिक्षणासाठी मुंबईत वास्तव्यास असून, सध्या अंधेरी येथील राजीव गांधी महाविद्यालयात अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे. तर नागपूरच्या मानवटकर भावंडांपैकी ¬तुजा सध्या चर्चगेट येथील सिडनहॅम कॉलेजमध्ये बीएमएसच्या पहिल्या वर्षाला असून सुदीप नागपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.
या स्पर्धेसाठी येणारा खर्चाचा भार राज्य संघटना उभारणार असून, आगामी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कर्ते मिळवण्यासाठी विकासची  धडपड सुरू आहे. योग्य पुरस्कर्ते लाभल्यास राज्यासाठी तसेच देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्याचा विश्वास विकासने व्यक्त केला आहे.
 
विकास आणि ¬तुजा मानवटकर यांनी याचवर्षी जानेवारीत जयपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिश्र गटाचे कांस्यपदक पटकावले होते.  2क्13 मध्ये झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत विकासने मिश्र गटातून व सांघिक गटातून सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. तसेच वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी गटामध्ये विकासने चौथे स्थान पटकावत आपली चमक दाखवली. ¬तुजाने 2क्1क् साली इंडोनेशिया व मलेशिया येथील दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभाग घेतला होता, तर 2क्12 साली चीनमध्येच झालेल्या स्पर्धेत खेळण्याचा दांडगा अनुभव ¬तुजाकडे आहे.