शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंग इंडिया किंवा आयएबीएफला मान्यता देण्याचा आयओएचा विचार

By admin | Updated: January 26, 2016 02:40 IST

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करताना भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग इंडिया किंवा भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करताना भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग इंडिया किंवा भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ (आयएबीएफ) यांच्यापैकी कुणा एका संघटनेला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यासाठी राज्य संघटनांकडून उत्तर मागितले आहे. या दोन्ही संघटनांची मान्यता जागतिक महासंघाने (एआयबीए) रद्द केलेली आहे. उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने ११ नोव्हेंबर २०१५ रोजी दिलेल्या आदेशामध्ये आयओएला याबाबत ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्यास सांगितले आहे. न्यायालयाने त्यासोबत बॉक्सिंग इंडियाला २७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत मान्यतेसाठी आयओएकडे अर्ज सादर करण्यास सांगितले होते, तर आयएबीएफला देशातील सर्वोच्च संस्थेकडून यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे. आयओएने आता राज्य आॅलिम्पिक संघटनांना बॉक्सिंग इंडिया आणि आयएबीएफ यांच्यापैकी कुठली संघटना बॉक्सिंगच्या विकासासाठी चांगले कार्य करीत आहे याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. (वृत्तसंस्था)