शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादचं दिल्लीसमोर 147 धावांचं लक्ष्य

By admin | Updated: May 12, 2016 21:51 IST

सनरायझर्स हैदराबादनं निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावा केल्या

 ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 12- सनरायझर्स हैदराबाद आतापर्यंत विजयी पताका फडकावून दिल्ली डेअरडेव्हिससमोर विजयासाठी 147 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावा केल्या आहेत.
दिल्ली डेअरडेव्हिल्सनं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कॅप्टन वॉर्नर फलंदाजीच्या जोरावर 30 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारांची खेळी करत 46 धावांची मजल मारली आहे. तर धवननंही 3 चौकारांसह 34 धावा काढून संघाच्या धावसंख्येत भर टाकली आहे.
विल्यमसन 27, युवराज सिंग 8, हुडा 10, बी कुमार 1 धावा केल्यात. तर हेनरिक भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. सरण आणि नेहरा नाबाद खेळत शेवटपर्यंत मैदानावर टिकून होते. तर दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून एन. एम नाइलनं उत्कृष्ट गोलंदाजी करत हुडा आणि ओझाला तंबूत पाठवलं आहे. मिश्रानंही धवन आणि युवराज सिंगला बाद करत सनरायझर्स हैदराबादला 146 धावांवर रोखलं आहे.