हॉकी लोकल

By Admin | Updated: January 15, 2015 22:33 IST2015-01-15T22:33:01+5:302015-01-15T22:33:01+5:30

सेंट जोसेफ िवजयी

Hockey locals | हॉकी लोकल

हॉकी लोकल

ंट जोसेफ िवजयी
व्हीएचए आंतरशालेय हॉकी स्पधार्
नागपूर : सेंट जोसेफ स्कूलने (जयताळा) स्कूल ऑफ स्कॉलर स्कूलचा १२-० ने धुव्वा उडिवत िवदभर् हॉकी संघटनेतफेर् आयोिजत १७ वषार्ंखालील मुलींच्या आंतरशालेय हॉकी स्पधेर्त शानदार िवजय नोंदिवला. रमेश चांडक इंिग्लश स्कूलने आष्टीच्या भवन्स स्कूलचा पराभव करीत आगेकूच कायम राखली़
अमरावती मागार्वरील व्हीएचए मैदानावर झालेल्या पिहल्या सामन्यात सेंट जोसेफ स्कूलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासून वचर्स्व गाजिवले. कल्याणी वालदे (२ रा व २४ वा िमिनट), सुिस्मता पिखड्डेे (९ वा िमिनट), कल्याणी िभलकर (११ व ३९ वा िमिनट), अनुश्री िचंचखेडे (१४ व ३० वा िमिनट), वैष्णवी बांडेबुचे (२१, २८ व ३६ वा िमिनट), अिपर्ता (३१ वा िमिनट) आिण कलाश गुप्ता (३७ वा िमिनट) यांनी गोल नोंदिवले.
दुसर्‍या सामन्यात श्रद्धा बन्सोडने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर रमेश चांडक इंिग्लश स्कूलने आष्टीच्या भवन्स स्कूलचा १-० ने पराभव केला. (क्रीडा प्रितिनधी)
िसिनअर िडिव्हजन हॉकी लीग स्पधार्
िवदभर् हॉकी संघटनेतफेर् फेब्रुवारीच्या पिहल्या आठवड्यापासून िसिनअर िडिव्हजन हॉकी लीग स्पधार् घेण्यात येणार आहे. स्पधेर्त सहभागी होणारे क्लब, संस्था िकंवा िवभागांना प्रवेश िनिश्चत करण्यासाठी आिण नोंदणीसाठी ३१ जानेवारीपयर्ंत व्हीएचए मैदानावर जावेद राणा िकंवा कुणाल पाटील यांच्याशी संपकर् साधावा, अशी मािहती व्हीएचए सिचव िवनोद ित्रवेदी यांनी िदली आहे.(क्रीडा प्रितिनधी)

Web Title: Hockey locals