शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीसने जपानला बरोबरीत रोखले

By admin | Updated: June 21, 2014 00:34 IST

ग्रीस संघाने 1क् खेळाडूंसह खेळताना विश्वकप फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी ‘क’ गटाच्या सामन्यात जपानला गोलशून्यने बरोबरीत रोखले.

नटाल : ग्रीस संघाने 1क् खेळाडूंसह खेळताना विश्वकप फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी ‘क’ गटाच्या सामन्यात जपानला गोलशून्यने बरोबरीत रोखले. ग्रीस व जपान संघांना यापूर्वी पहिल्या सामन्यात आपापल्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. 
बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी उभय संघ या लढतीत विजय मिळविण्यास उत्सुक होते. कर्णधार कोस्तास कात्सोरेनिसविना 52 मिनिटे खेळणा:या ग्रीस संघाने सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला.  या लढतीत जपान संघाने वर्चस्व गाजविले खरे, पण मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात त्यांना अपयश आले. ग्रीसच्या बचावपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली.   
जपान-ग्रीस संघांदरम्यानची लढत अनिर्णित संपल्यामुळे कोलंबियाचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला. कोलंबियाने दोन विजय मिळवित 6 गुणांची कमाई केली आहे. आशियाई चॅम्पियन जपान संघाला तिस:यांदा बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात कोलंबियाचा पराभव करणो आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)
 
कोलंबियाला फायदा !
जपान-ग्रीस संघांदरम्यानची लढत अनिर्णित संपल्यामुळे कोलंबियाचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला. कोलंबियाने 2 विजय मिळवित 6 गुणांची कमाई केली आहे.