शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जयरामचा पराभव करीत र्शीकांत स्वीस ओपनच्या फायनलमध्ये

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

बासेल: भारताच्या किदांबी र्शीकांतने आज आपल्याच देशाच्या अजय जयराम याचा पराभव करीत 120000 डॉलर बक्षिसाच्या स्वीस ग्रांप्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान पटकावल़े अव्वल मानांकित र्शीकांतने एका डावाच्या पिछाडीनंतर पुनरागमन करताना 50 मिनिटांपर्यंत चाललेल्या उपांत्यफेरीच्या लढतीमध्ये जयरामचा 17-21, 21-15, 21-18 ने हरवल़े जागतिक चौथ्या क्रमांकाचा खेळाडू र्शीकांत उद्या होणार्‍या फायनलमध्ये श्यू सोंग आणि व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यात होणार्‍या दुसर्‍या उपांत्यफेरीतील विजेत्याशी लढणार आह़े भारताच्या दोन्ही खेळाडूंदरम्यान सेमीफायनलमध्ये जोरदार टक्कर पाहावयास मिळाली़ पहिल्या गेममध्ये एकेसमयी स्कोअर 6-6 अशी बरोबरीत होती़ त्यानंतर जयरामने सलग सहा गुणांसह 12-6 ने आघाडी घेतली आणि पुनश्च सहजतेने गेम जिंकला़ र्शीकांतने मात्र यानंतर पुनरागमन केल़े ज

बासेल: भारताच्या किदांबी र्शीकांतने आज आपल्याच देशाच्या अजय जयराम याचा पराभव करीत 120000 डॉलर बक्षिसाच्या स्वीस ग्रांप्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान पटकावल़े अव्वल मानांकित र्शीकांतने एका डावाच्या पिछाडीनंतर पुनरागमन करताना 50 मिनिटांपर्यंत चाललेल्या उपांत्यफेरीच्या लढतीमध्ये जयरामचा 17-21, 21-15, 21-18 ने हरवल़े जागतिक चौथ्या क्रमांकाचा खेळाडू र्शीकांत उद्या होणार्‍या फायनलमध्ये श्यू सोंग आणि व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यात होणार्‍या दुसर्‍या उपांत्यफेरीतील विजेत्याशी लढणार आह़े भारताच्या दोन्ही खेळाडूंदरम्यान सेमीफायनलमध्ये जोरदार टक्कर पाहावयास मिळाली़ पहिल्या गेममध्ये एकेसमयी स्कोअर 6-6 अशी बरोबरीत होती़ त्यानंतर जयरामने सलग सहा गुणांसह 12-6 ने आघाडी घेतली आणि पुनश्च सहजतेने गेम जिंकला़ र्शीकांतने मात्र यानंतर पुनरागमन केल़े जयरामने दुसर्‍या गेममध्येदेखील 5-2 ची आघाडी घेतली़ पुन्हा ही आघाडी 12-8 वर पोहोचवली; मात्र र्शीकांतने 12-12 च्या स्कोअरसह बरोबरी साधली़ र्शीकांतने सलग तीन गुणांची आघाडी घेतली़ पुन्हा गेम जिंकून लढतीला तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये नेल़े तिसर्‍या गेममध्ये र्शीकांतने चांगले प्रदर्शन करीत 12-6 ची आघाडी घेतली; मात्र जयरामने सलग सहा गुणांसह स्कोअर 12-12 असा केला़ र्शीकांतने धैर्याने खेळताना गेम 21-18 ने जिंकून सामना आपल्या नावे केला़