शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

युरो चषक : इंग्लंड 'नॉकआउट'मध्ये

By admin | Updated: June 21, 2016 18:52 IST

स्लोवाकियाविरुद्ध गोलशून्य अशा बरोबरीच्या निकालानंतरही इंग्लंडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या नॉक आउट फेरीत (अंतिम १६) प्रवेश केला आहे. या निकालाने मात्र इग्लंडने

ऑनलाइन लोकमतसेंट एटिनी (फ्रान्स), दि. 21 - स्लोवाकियाविरुद्ध गोलशून्य अशा बरोबरीच्या निकालानंतरही इंग्लंडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या नॉक आउट फेरीत (अंतिम १६) प्रवेश केला आहे. या निकालाने मात्र इग्लंडने 'ब' गटातील अव्वल स्थान गमावले.

तोलोसमध्ये रशियावर ३-० ने मात करणारा वेल्स संघाने मात्र या गटात अव्वल स्थान काबिज केले. स्लोवाकिया संघ पराभव वाचवण्यासाठी खेळत असल्याचे दिसत होते. तसा प्रयत्न गोलरक्षक मातुस कोजासिक याने यशस्वी ठरवला. त्याने प्रतिस्पर्धी संघाचे प्रयत्न अपयशी ठरवले.

आता तिसऱ्या स्थनानावरील चार सर्वश्रेष्ठ संघांपैकी एक कोणता संघ नॉकआउटमध्ये स्थान निश्चित करतो, याचीच प्रतिक्षा स्लोवाकिया संघाला करावी लागेल.