शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा तर होणारच... रोहित दिसला मुलीसोबत

By admin | Updated: March 5, 2015 15:39 IST

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा पर्थमध्ये एका तरुणीसोबत फिरताना दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ५ - बीसीसीआयने वर्ल्डकपमध्ये प्रेयसी अथवा पत्नीला सोबत नेण्यास भारतीय क्रिकेटपटूंवर बंदी घातली असली तरी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा पर्थमध्ये एका तरुणीसोबत फिरताना दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. या वृत्तावर रोहितने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. 
वर्ल्डकपमध्ये पर्थमध्ये भारताचे दोन सामने असून यातील पहिला यूएईसोबतचा सामना पार पडला असून उद्या भारताची लढत वेस्ट इंडिजशी होणार आहे. या दोन सामन्यांमध्ये बराच अवधी मिळत असल्याने भारतीय खेळाडू सरावासोबतच शहरात भटकंतीसाठी बाहेर पडतात.  भारतीय संघ सध्या ह्यात रिजन्सी या हॉटेलमध्ये राहत आहे. रोहित शर्मा हयात रिजन्सीपासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेला. या हॉटेलमध्ये रोहितसोबत एक तरुणी दिसते. याच तरुणीसोबत रोहितने डिनरही घेतल्याचे समोर आले आहे.  हे दोघेही पर्थमधील रस्त्यावर चालत फिरताना दिसत असून हा सर्व प्रकार एका वृत्तवाहिनीच्या कॅमे-यात कैद झाला आहे. रोहितसोबतची ती तरुणी कोण याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.