सीआरपीएफ स्कूल विजयी
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
नवी दिल्ली: सीआरपीएफ स्कूल (रोहिणी) ने आयटीएल (द्वारका) चा पहिल्या प्रीमियर दिल्ली राज्य आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा मैत्रीकपमध्ये मंगळवारी 4-0 ने पराभव केला़ सीआरपीएफ स्कूलच्या एकतर्फी विजयात दिनेशने नवव्या आणि 27 व्या मिनिटांमध्ये तर ऋतिकने 20 व 32 व्या मिनिटाला गोल केल़े अन्य एका लढतीत मॉडर्न स्कूल (बाराखंबा रोड) ने सेंट ...
सीआरपीएफ स्कूल विजयी
नवी दिल्ली: सीआरपीएफ स्कूल (रोहिणी) ने आयटीएल (द्वारका) चा पहिल्या प्रीमियर दिल्ली राज्य आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा मैत्रीकपमध्ये मंगळवारी 4-0 ने पराभव केला़ सीआरपीएफ स्कूलच्या एकतर्फी विजयात दिनेशने नवव्या आणि 27 व्या मिनिटांमध्ये तर ऋतिकने 20 व 32 व्या मिनिटाला गोल केल़े अन्य एका लढतीत मॉडर्न स्कूल (बाराखंबा रोड) ने सेंट जेव्हीयर स्कूल (राजनिवास मार्ग)चा 3-0 ने पराभव केला़