शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट विंडीज जोड

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

त्यानंतर सिमन्स व सॅमी यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. सॅमीने कारकिर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ६७ धावांच्या खेळीत ९ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. सिमन्सने ८४ चेंडूंना सामोरे जाताना कारकीर्दीतील दुसरे शतक झळकाविले. त्यात ९ चौकार व ५ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

त्यानंतर सिमन्स व सॅमी यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. सॅमीने कारकिर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ६७ धावांच्या खेळीत ९ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. सिमन्सने ८४ चेंडूंना सामोरे जाताना कारकीर्दीतील दुसरे शतक झळकाविले. त्यात ९ चौकार व ५ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
धावफलक
वेस्ट इंडिज :- ड्वेन ब्राव्हो झे. मुनी गो. केव्हिन १८, ख्रिस गेल झे. केव्हिन गो. डाकरेल ३६, डॅरेन ब्राव्हो धावबाद ००, मार्लन सॅम्युअल्स पायचित गो. डाकरेल २१, दिनेश रामदिन पायचित गो. डाकरेल ०१, लेंडल सिमन्स झे. डाकरेल गो. सोरेन्सन १०२, डॅरेन सॅमी झे. डाकरेल गो. मुनी ८९, आंद्रे रसेल नाबाद २७, जेसन होल्डर नाबाद ००. अवांतर (१०). एकूण ५० षटकांत ७ बाद ३०४. बाद क्रम : १-३०, २-३१, ३-७८, ४-७८, ५-८७, ६-२४१, ७-३०२. गोलंदाजी : मुनी ७-१-५९-१, सोरेन्सन ८-०-६४-१, मॅकब्रायन १०-१-२६-०, केव्हिन ९-०-७१-१, डाकरेल १०-०-५०-३, स्टर्लिंग ६-०-३३-०.
आयर्लंड :- विलियम्स पोर्टरफिल्ड झे. रामदिन गो. गेल २३, पॉल स्टर्लिंग झे. रामदिन गो. सॅम्युअल्स ९२, एड जॉयस झे. ब्राव्हो गो. टेलर ८४, नील ओब्रायन नाबाद ७९, ॲण्डी बेलाबिर्नी झे. ब्राव्हो गो. टेलर ०९, गॅरी विल्सन झे. गेल गो. टेलर ०१, केव्हिन ओब्रायन धावबाद ००, जॉन मुनी नाबाद ०६. अवांतर (१३). एकूण ४५.५ षटकांत ६ बाद ३०७. बाद क्रम : १-७१, २-१७७, ३- २७३, ४-२८५, ५-२९०,६-२९१. गोलंदाजी : होल्डर ९-१-४४-०, रोच ६-०-५२-०, टेलर ८.५-०-७१-३, रसेल ६-०-३३-०, गेल ८-०-४१-१, सॅमी ३-०-२५-०, सॅम्युअल्स ४-०-२५-१, सिमन्स १-०-१२-०.