शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

केर्न्सने फिक्सिंगसाठी संपर्क केला होता : मॅक्युलम

By admin | Updated: October 16, 2015 23:51 IST

क्रिस केर्न्सने स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी आपल्याशी तीन वेळा संपर्क केला होता, असे धक्कादायक वक्तव्य न्यूझीलंडचाच कर्णधार ब्रॅण्डन मॅक्क्युलमने केले आहे.

वेलिंग्टन : क्रिस केर्न्सने स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी आपल्याशी तीन वेळा संपर्क केला होता, असे धक्कादायक वक्तव्य न्यूझीलंडचाच कर्णधार ब्रॅण्डन मॅक्क्युलमने केले आहे. न्यायालयात पुराव्यासहित दाखल झालेला मॅक्क्युलम म्हणाला की, २००८ इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रावेळी केर्न्सने कोलकाताच्या हॉटेलमध्ये आपल्याशी संपर्क साधला होता. नंतर त्याने फोनच्या माध्यमातून संपर्क केला. मी जेव्हा रिकी पॉण्टिंगबरोबर होतो त्या वेळी केर्न्सने बिझनेससंबंधी बोलायचे, असे म्हणाला. मी हॉटेलमध्ये त्याला भेटायला गेलो, तेव्हा केर्न्सने सट्टेबाजांशी भेट घडवून दिली. केर्न्सने प्रत्येक फिक्सिंगसाठी ७० हजार डॉलर ते एक लाख ८० हजार डॉलर रकमेचा प्रस्तावही ठेवला होता, असेही मॅक्क्युलमने सांगितले.तीन वर्षे फिक्सिंगचा प्रस्ताव देऊनसुद्धा मी ही गोष्ट सार्वजनिक केली नाही. केर्न्सला मी अजून आपला मित्र मानतो. त्यामुळे ही गोष्ट सार्वजनिक करायला कठीण गेली. ही गोष्ट लपवून ठेवली तर काहीच फरक पडणार नाही, असे वाटत होते. मला केर्न्सची कधीच भीती वाटली नाही, असेही त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)