शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दिवेकरचा विक्रम

By admin | Updated: November 26, 2014 01:15 IST

मुंबईत प्रथमच झालेल्या ‘टॉवर रन’ स्पर्धेत शशी कुमार दिवेकर याने विक्रमी कामगिरी करताना अवघ्या 4 मिनिटे 23 सेकंदांमध्ये 3क् मजले सर करताना जेतेपद पटकावले.

मुंबई : मुंबईत प्रथमच झालेल्या  ‘टॉवर रन’ स्पर्धेत शशी कुमार दिवेकर याने विक्रमी कामगिरी करताना अवघ्या 4 मिनिटे 23 सेकंदांमध्ये 3क् मजले सर करताना जेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या गणोश खोसे याने 4 सेकंद जास्त देत शर्यत पूर्ण केली. महिलांच्या गटात अदिती पाटील हिने 6 मिनिटे 56 सेकंदांत शर्यत पूर्ण करताना बाजी मारली.
सीआयआयच्या (भारतीय उद्योग महासंघ) वतीने नुकतीच मुंबईतील वल्र्ड ट्रेड सेंटर इमारतीमध्ये ही स्पर्धा पार पडली. 3क् मजले चढण्याच्या या शर्यतीमध्ये स्पर्धकांना एकूण 689 जिने चढायचे होते. या वेळी पुरुष खुल्या वैयक्तिक गटात शशी दिवेकरने मोक्याच्या वेळी वेग वाढवताना निर्विवाद वर्चस्व राखले. त्याचवेळी गणोश खोसे (4:27) आणि समीर सिंग (4:49) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर बाजी मारली.
महिलांच्या गटातदेखील चुरशीची लढत रंगली. अदिती पाटीलने संयमी सुरुवातीनंतर हळूहळू वेग वाढवताना सहज अग्रस्थान पटकावले. प्रणिका बनसोडेने 7 मिनिटे क्2 सेकंद अशी वेळ देताना अदितीला कडवी झुंज दिली. त्याचवेळी सईमानसा मुरलीधरन हिने 7:37 या वेळेत शर्यत पूर्ण करताना तृतीय स्थान पटकावले.
पुरुषांच्या सांघिक गटामध्ये पुण्याच्या स्वप्निल-निखिल-लंकेश-कयुम या चौकडीने  अवघ्या 3 मिनिटे 14 सेकंदाची वेळ देत, तर महिलांच्या सांघिक गटामध्ये निशा-रंजना-तृष्णा-माया या संघाने 7:क्4 अशी वेळ 
देत प्रथम स्थानावर कब्जा 
केला. (क्रीडा प्रतिनिधी)