बेल्जिअमचा हंगेरीवर विजय

By Admin | Updated: June 27, 2016 02:19 IST2016-06-27T02:19:39+5:302016-06-27T02:19:39+5:30

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या सामन्यात बेल्जिअमने हंगेरीचा ४—0 असा पराभव केला.

Belgian victory over Hungary | बेल्जिअमचा हंगेरीवर विजय

बेल्जिअमचा हंगेरीवर विजय

ऑनलाइन लोकमत

तुलूज, दि. 27 - युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या सामन्यात बेल्जिअमने हंगेरीचा ४—0 असा पराभव केला. पूर्वार्धात दहाव्या मिनिटाला  बेल्जिअमच्या टोबी अँल्डरबिल्डने हेडरद्वारे गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम होती. 

Web Title: Belgian victory over Hungary